Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दिवसभरात १८८ जणांनी घेतली लस

najarkaid by najarkaid
February 6, 2021
in जळगाव
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये वेळीच उपचार मिळाल्याने फत्तेपूरच्या मुलीचा वाचला जीव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी डॉक्टर्ससह कक्षसेवक, परिचारिका, परिचारक, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी ६ फेब्रुवारी रोजी दिवसभरात १८८ जणांनी लसीकरण करून घेतले.

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. दिवसभरात डॉक्टर्ससह आरोग्य यंत्रणेतील १८८ जणांनी लस घेण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेऊन प्रक्रिया पूर्ण केली.

कोरोना लसीविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी भीती आहे. मात्र आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पहिली लस घेऊन हि भीती दूर करीत आदर्श निर्माण केला आहे. आतापर्यंत १ हजार २८५ जणांनी “शावैम” मध्ये लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. याठिकाणी सार्वजनिक आरोग्य परिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचरिका जयश्री वानखेडे, गायत्री पवार, कर्मचारी नितीन राठोड, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, वर्षा निकम, अभिषेक पवार, विश्वजीत चौधरी यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

औरंगाबाद येथे 13 फेब्रुवारी रोजी कैकाडी समाज आघाडी मार्फत राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा

Next Post

प्राचार्या अलकाताई पाटील कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us