Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ‘या’ पदांसाठी निघाली भरती

tdadmin by tdadmin
August 15, 2021
in जळगाव
0
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२१ आहे.

या पदासाठी भरती

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist)

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)

एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)

तंत्रज्ञ (Technician)

शैक्षणिक पात्रता : 

क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) – M.A. क्लिनिकल सायकोलॉजी

ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) – BASLP आणि MASLP

एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) – पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) – पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) – पदवीधर आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

तंत्रज्ञ (Technician) – बारावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयांत शिक्षण आवश्यक.

सर्वसाधरण अटी व शर्ती:

१) सदर नियुक्ती करताना उमेदवाराचे वय वर्ष १८-४३ वर्षा दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवार यांचे वयाची मर्यादा ४५ वर्षे, खुला प्रवर्गातील उमेदवार ३८ वर्षे)
२) जाहीरातीत नमुद केलेल्या पदावर काम केल्याचा अनुभव असणा-या व्यक्तीस प्राध्यान्य देण्यात येईल
३) सदर पद निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपात १२० दिवसाकरीता करीता राहील.
३) सदर पदावर कायमचा हक्क राहणार नाही.
४) शासकीय नियमित सेवेत सामावून घेणेबाबत किंवा शासनामार्फत सेवा संरक्षणसंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
५) आवश्यक पात्रता असलेले उमेदवार न मिळाल्यास त्या पदाकरीता असलेली पात्रता अनुभव व अर्हता शिथील करण्याचे अधिकार निवड सतिने राखुन ठेवलेले आहे.

वयाची अट: १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क: शुल्क नाही

वेतन : दरमहा मानधन  १०,०००/- रुपये इतके राहील.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जिल्हा पेढ, जिल्हा सामान्य रुग्णालय आवर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…तर नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us