Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शामाप्रसाद मुखर्जी रास्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन गावांची निवड

najarkaid by najarkaid
February 20, 2020
in जळगाव
0
शामाप्रसाद मुखर्जी रास्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन गावांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – केंद्र शासनाच्या शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत देशातील ग्रामीण भागातील गावांच्या समुहांचा आर्थिक, सामाजिक, भौतिक विकास करणे आणि शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरवायच्या असल्याने व यामध्ये कृषी व कृषीशी संलग्न असणाऱ्या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देणे हा उद्देश असून शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गांवा समुह, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गाव समुह व बोदवड तालुक्यातील ऐणगाव गावसमुहाची निवड करण्यात आलेली आहे.

अभियानाचे उद्दिष्ट

ग्रामीण  व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे यामध्ये प्रामुख्याने आर्थिक व तांत्रिक सोयी सुविधा ग्रामिण भागामध्ये उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करतांना, गरिबी व बेरोजगारी कमी करणे. अभियांतर्गत निवडलेल्या क्षेत्रांचा सर्वांगिण विकास करणे. ग्रामीण भागातील गुंतवणूकीस चालना देणे अशाप्रकारे उद्दिष्टये आहेत.

विकासाचे घटक :- कौशल्य विकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रीया, स्टोरेज आणि गोदाम, मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा/उच्च शिक्षण सुविधा, स्वच्छता, नळाद्वारे पाणी पुरवठा, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन,  गांव अंतर्गत गटारे, रस्त्यावरील दिवे, गाव अंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतूक, एलपीजी गॅस कनेक्शन, डिजीटल साक्षरता आणि नागरिक सेवा केंद्रे अशा प्रकारे एकूण 14 विकासाचे घटक आहेत. अशी माहिती सदस्य सचिव राष्ट्रीय रूरबन मिशन तथा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

Next Post

जिल्ह्यात 6 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us