Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाकाहार दिनानिमित्त आज ऑनलाईन मार्गदर्शन, प्लाझ्मा दान महाशिबीर

najarkaid by najarkaid
September 30, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : येथील श्री जैन युवा फाऊंडेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शाकाहार दिनानिमित्ताने आज दि. 1 ऑक्टोबर रोजी अनेक ऑनलाईन शाळेत शाकाहाराचा प्रचार प्रसार करणारे व्हिडीओ दाखविले जाणार आहे. तसेच सकाळी 10 ते 5 या वेळेत प्लाझ्मा दान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली व खुले मांस विक्री थांबवावी अशी विनंतीदेखील केली आहे.
जागतिक शाकाहार दिनानिमित्त दरवर्षी श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स याच्या सहकार्यने शाकाहार समर्थन रॅली काढण्यात येते. यंदा करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर रॅली न काढता व्हिडीओ विविध ऑनलाईन शाळेत, क्लासेस मध्ये दाखविले जाणार आहेत. या व्हिडीओमध्ये युवाचार्य श्री महेंद्रऋषि महाराज आणि शाकाहार प्रणेता रतनलाल बाफना हे  शाकाहार – उत्तम आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहे.
प्लाझ्मा दान महाशिबिरासाठी 32 दात्यांनी नोंदणी केली आहे. सकाळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. या शिबिरासाठी जिल्हाधिकारी  राऊत यांनी प्लाझ्मा दान करण्याबाबत आवाहन केले आहे. श्री जैन युवा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. प्रसंगी खुले मांस विक्री थांबवावी याविषयी विनंती पत्र दिले. याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी अनुकूलता दर्शवित खुले मांस विक्री थांबविण्याच्या सूचना देणार असल्याची माहिती दिली.
ज्या व्यक्तींना प्लाझ्मा दान करावयाचा आहे, अशा सुदृढ नागरिकांनी सकाळी 10 वाजता इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात यावे, असे आवाहन अध्यक्ष जयेश ललवाणी, सचिव रितेश पगरिया, कोषाध्यक्ष अमोल फुलफगर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोरे कन्सल्टंसी आज पासून जळगावकरांच्या सेवेत

Next Post

वृक्ष संरक्षण व जतनासंदर्भात विषयक कायद्याचे नियमन आता पर्यावरण विभागामार्फत होणार

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post

वृक्ष संरक्षण व जतनासंदर्भात विषयक कायद्याचे नियमन आता पर्यावरण विभागामार्फत होणार

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us