Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहीद यश देशमुख यांचे पार्थिव उद्या सकाळी चाळीसगाव येथे पोहचणार

najarkaid by najarkaid
November 27, 2020
in जळगाव
0
शहीद यश देशमुख यांचे पार्थिव उद्या सकाळी चाळीसगाव येथे पोहचणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- काल श्रीनगर येथे लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव, (ता.चाळीसगाव) गावचे जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज सायंकाळी 5.30 वाजता नाशिक येथे पोहचले आहे.

लष्कराची गार्ड टीम ऊद्या सकाळी 6 वा. त्यांचे पार्थिव घेऊन नाशिक येथून निघणार असून सकाळी 8. 30 वाजता पिंपळगाव येथे पोहोचणार आहे.

त्यानंतर अंदाजे 10 वाजेदरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे भुसावळ येथील कर्नल करूण ओहरी यांनी सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचे उपोषण ; लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटलं

Next Post

न्यायालयाचा निकाल म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

एकनाथराव खडसेंच्या ‘त्या’ रिट्विट वर चंद्रकांदादा पाटीलांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया….

न्यायालयाचा निकाल म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us