Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरात पुन्हा एका तरुणाचा खून… शिवाजी नगरातील घटना ; दोन जण ताब्यात

najarkaid by najarkaid
November 9, 2020
in जळगाव
0
शहरात पुन्हा एका तरुणाचा खून… शिवाजी नगरातील घटना ; दोन जण ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगर भागातील इंद्रप्रस्थ रिक्षा स्टॉप जवळ रात्री अकराच्या सुमारास भूषण सोनवणे वय – २४ या तरुणाचा खून करण्यात आला. यात पोलिसांनी संशयित म्हणून दोन जण ताब्यात घेत आहेत.

याबाबत माहित अशी की, रात्री अकराच्या सुमारास भूषण चे तिघे जणांसोबत वाद झाला याच वादातून भूषण याच्यावर धारदार शस्रांचा वापर करून वार केल्याने त्यात त्याचा जागीच मुर्त्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाचे अधिकारी कर्मचारी घटना स्थळावर दाखल होऊन जखमी अवस्थेत त्यास एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. जळगाव शहरात गेल्या पाच दिवसात हा दुसरा खून झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नारायण डामसे  यांच्या वाढ दिवसानिमित रायगड धोत्रेवाडी येथील विद्यार्थना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

Next Post

आरटीओ कार्यालयात ई – चलन अपहार ; ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
शहरात पुन्हा एका तरुणाचा खून… शिवाजी नगरातील घटना ; दोन जण ताब्यात

आरटीओ कार्यालयात ई - चलन अपहार ; ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us