Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरटीओ कार्यालयात ई – चलन अपहार ; ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
November 9, 2020
in जळगाव
0
शहरात पुन्हा एका तरुणाचा खून… शिवाजी नगरातील घटना ; दोन जण ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात ई – चलन घोटाळा उघडकीस आला असून यात लिपिक एजंट व मालक यांनी बनावट दस्तावेज तयार करून वाहनांचा दंडाची दोन लाख ३८ हजार शंभर रुपयांची रक्कम सरकारी भरणा न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे उघडकीस आल्याने याप्रकरणी लिपिक नागेश पाटील यांच्यासह ३५ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.याबाबत वरिष्ठ लिपिक प्रकाश रामराव पवार यांनी फिर्याद दिली आहे.

सविस्तर असे की, सप्टेंबर २०१९ मध्ये नागेश पाटील हे खटला विभागात लिपिक म्हणून कार्यरत असताना वायुवेग पथकाचे मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत महाजन यांनी रस्त्यावरील वाहन तपासणी दरम्यान मंसूर खान मेहबूब खान राहणार भुसावळ यांचे वाहन क्रमांक एमएच १९ बीएम ५९९५ अडविले होते. कागदपत्र तपासणी विमा योग्यता प्रमाणपत्र व वाहन कर नसल्याने हे एसटी वर्कशॉप मध्ये जमा केले होते. वाहनास कनिष्ठ लिपिक नागेश पाटील यांनी वाहन मालकाचे संगनमत करून ‘कॅश ऑन रोड’ या पद्धतीचा अधिकार नसताना वापर केला तसेच १९ सप्टेंबर २०१९ रोजी तीन हजार शंभर रुपये ई चलन प्रणाली भरल्याचे खोटे भासवून उपप्रादेशिक अधिकारी म्हणून बनावट, खोटी स्वाक्षरी करून २७ सप्टेंबर २०१९ रोजी परस्पर वाहन सोडण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी उपप्रादेशिक कार्यालयाने यापूर्वीच वरिष्ठ कार्यालयाकडे गुन्हा दाखल व कारवाई करण्याची शिफारस करण्या बाबत पत्रव्यवहार केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून कारवाई प्रलंबित होत असल्याची ओरड  होती.  अखेर काल रात्री अखेर गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्ह्यात यांची आहेत नावे…

कनिष्ठ लिपिक नागेश गंगाधर पाटील, सुलतान बेग मिर्झा, गणेश कौतिक ढेंगे, वाहनमालक मंसूर खान मेहबूब खान समाधान भागवत पाटील भरत हिंमत चौधरी एकनाथ पांडे फकीर शहारुख शहा खालील शहा तो प्रबंधन ऑटो जगदीश काशिनाथ माळी अजित खान बशीर खान शिकलगर ए मशरिफ मोरया खूप भगवान सूर्यकांत गोवा कोळी आकाश नामदेव कोळी प्रवीण वेंकटेश खोडे कैलास नारायण पाटील सचिन सोमनाथ सरदार शिवराम जय राम माळी विशाल नामदेव मुसळे वासुदेव ज्ञानेश्वर बोबडे रमेश जास्तच बंगाळे मोतीलाल सदस्य दीक्षित विनोद प्रल्‍हाद बडगुजर सुनील सुखदेव डे बापू आनंदा पाटील विजयसिंह महाजन एम एच झिरो चार 368 मालक शेख नजीर शेख अहमद कुरेशी उदय बराटे शेख सागर नाशिक राजेश बाबुराव वागळे संदीप प्रभाकर कोळी सुनील मोतीराम बाविस्कर सहित शेख रहीम पोपट शेख सत्यजित पाटील सुलतान बेग मिर्झा गणेश कौतिक ढेंगे आनंदा पाटील गाढे, विजयसिंह महाजन, वाहन मालक शेख नजीर शेख अहमद कुरेशी, उदय बऱ्हाटे, शेख सागीर नासीर, वाहन मालक राजेश बाबुराव वागळे, संदीप प्रभाकर कोळी, सुनील मोतीराम बाविस्कर, मो.सहिद शेख रहीम, पोपट बंशी शेख, वाहन मालक सत्यजित साबळे, भूपेंद्र बेलदार, यांची नावे आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शहरात पुन्हा एका तरुणाचा खून… शिवाजी नगरातील घटना ; दोन जण ताब्यात

Next Post

जे बोललो त्याचा विपर्यास केला… एकनाथ खडसेंनी व्यक्त केली दिलगिरी…

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
संपूर्ण महाराट्रात भाजपा कार्यकर्ते राजीनामे देत आहेत – एकनाथ खडसे

जे बोललो त्याचा विपर्यास केला... एकनाथ खडसेंनी व्यक्त केली दिलगिरी...

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us