Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळणार चालना!

najarkaid by najarkaid
February 13, 2020
in जळगाव
0
शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळणार चालना!
ADVERTISEMENT

Spread the love

कामे न करणार्‍यांवर कारवाई करणार : महापौर भारती सोनवणे

जळगाव – शहराच्या विविध प्रभागातील विकासकामे गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. ठेकेदारांची अडचण समजून घेत त्यांना मक्त्याची रक्कम काम झाल्यावर मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचे महापौर भारतीताई सोनवणे यांनी आश्वासित केले. दरम्यान, महापौरांच्या सूचनेनुसार सर्व ठेकेदार पुन्हा काम सुरू करण्यास तयार झाले असल्याने जळगावातील कामांना पुन्हा चालना मिळणार आहे. चांगले आणि योग्य काम करणार्‍यांच्या पाठीशी मनपा प्रशासन आणि पदाधिकारी राहतील आणि वेळेत काम न करणार्‍यांना दंड देखील केला जाईल असा इशारा देखील महापौरांनी दिला.

शहराच्या विकासासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक महापौर भारती सोनवणे यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता आपल्या दालनात आयोजित केली होती. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, मुख्य लेखा परीक्षक संतोष व्हाहूले, मुख्य लेखाधिकारी कपील पवार, शहर अभियंता सुनील भोळे, प्रभाग अधिकारी सुशील साळुंखे, अतिक्रमण विभाग अधीक्षक एच.एम.खान तसेच शहरातील विविध विकासकामांचा ठेका घेतलेले मक्तेदार उपस्थित होते.

जळगाव शहर मनपाला मिळणार 25 कोटींचा विशेष निधी रोखण्यात आल्याने मक्तेदारांनी बिले मंजूर होणार नाही या भीतीपोटी कामे थांबविली होती. महापौर भारतीताई सोनवणे यांनी सर्व मक्तेदारांशी चर्चा करून शासन 25 कोटींचा निधी देण्याबाबत सकारात्मक असून गाळ्यांच्या करवसुलीतून किंवा इतर महसुलातून कामे पूर्ण झाल्यावर बिलाची रक्कम मक्तेदारांना अदा केली जाईल. त्यासाठी मनपा प्रशासनाने नियोजन केले असल्याचे महापौर यांनी सांगितले.

..तर 10 टक्के दंड आकारणार
शहरात सुरू असलेल्या विकासकामांना उशीर झाल्यास 1 ते 10 टक्के दराने दंड आकारण्याचा अधिकार मनपा प्रशासनाला आहे. सध्या मक्तेदारांकडून 1 टक्का दराने दंड वसूल केला जात आहे जर मक्तेदार त्वरित काम सुरू करणार नसतील तर 10 टक्के दराने दंड वसूल करण्यात येईल असा इशारा देखील महापौर भारतीताई सोनवणे यांनी दिला.

कामे पुन्हा होणार सुरू
महापौर भारतीताई सोनवणे यांनी बोलावलेल्या बैठकीला 19 ठेकेदार उपस्थित होते. बैठकीत सर्व ठेकेदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कामे पुन्हा सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेली नाल्यावर पूल बांधणे, संरक्षक भिंती उभारणे, गटारी बांधणे अशा कामांना पुन्हा गती मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलाखत तंत्र विकसित होण्यासाठी एसडी सीडतर्फे कार्यशाळा संपन्न

Next Post

भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला ऑनलाईन सव्वा लाखांचा गंडा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us