Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार यांना धमकीच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा काय आहे?

Editorial Team by Editorial Team
May 13, 2022
in राजकारण, राज्य
0
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई। बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची धमकी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पवार यांना धमकीचे ट्विट आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनोज बागलाणकर याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकीचे ट्विट पाठवण्यात आलेले आहे.

मुंबईत शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेनंतर पवार याची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या सुरक्षेची काळजीही पोलिसांकडून घेतली जात असताना आता पवार यांना ट्विटरद्वारे धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची धमकी पवारांना देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय पातळी वर हे सगळे होते आहे … ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून त्यांनी ट्विट द्वारे पवारांना धमकी देण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. “काय पातळी वर हे सगळे होते आहे. ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी पोलीस महासंचालकांकडे आव्हाड यांनी केली आहे.

नेमके काय केले आहे ट्विट?
शरद पवार यांना पाठवण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहण्यात आलेले आहे कि, आता वेळ आली आहे. बारामतीच्या ‘गांधी’ साठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची… अशा प्रकारचे ट्विट मनोज बागलाणकर याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकीचे ट्विट पाठवण्यात आलेले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुवर्णसंधी..भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा

Next Post

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर..सोन्याचा भाव 1500 घसरला

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
सोने महागले, चांदीही वाढली ; जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर..सोन्याचा भाव 1500 घसरला

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us