Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार जळगावात दाखल, विमानतळावर महापौरांकडून स्वागत

Editorial Team by Editorial Team
April 15, 2022
in जळगाव
0
शरद पवार जळगावात दाखल, विमानतळावर महापौरांकडून स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज शुक्रवार, १५ एप्रिल राेजी जिल्हा दाैऱ्यावर आले आहे. त्यांच्यासोबत राज्यातील अनेक दिग्गज मंत्री हे देखील जिल्ह्यात आले आहे.  जळगाव विमानतळावर आगमन होताच महापौर जयश्री महाजन यांनी खा.शरद पवार यांच्यासह इतर मंत्र्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्यासह ना.जयंत पाटील, ना.प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज मंत्री, नेते शुक्रवारी जळगावात होत असलेल्या महिला परिषदेसाठी जळगावात आले आहेत. सकाळी १० वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले.

जळगाव विमानतळावर महापौर जयश्री महाजन यांनी खा.शरद पवार, मंत्री ना.जयंत पाटील, प्राजक्त तनपुरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी ऍड.रवींद्र भैय्या पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उर्फी जावेदचा आणखी एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल !

Next Post

गजब ! राज्यातील ‘या’ शहरात 1 रुपये लिटरने विकले पेट्रोल ; बातमी कळताच हजारोंची भीड

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

गजब ! राज्यातील 'या' शहरात 1 रुपये लिटरने विकले पेट्रोल ; बातमी कळताच हजारोंची भीड

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us