Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थची बातमी कळताच उद्धव ठाकरेंसह अनेकांनी फोन करुन केली विचारपूस…

najarkaid by najarkaid
March 29, 2021
in राज्य
0
शरद पवारांची प्रकृती अस्वस्थची बातमी कळताच उद्धव ठाकरेंसह अनेकांनी फोन करुन केली विचारपूस…
ADVERTISEMENT

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे,लता मंगेशकर यांनी थेट शरद पवारांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली असून याबाबत खुद्द पवार यांनीचं ट्विट करून माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहे. शिवाय ३१ मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल.त्यामुळे शरद पवार यांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असं प्रवक्ते व कॅबिनेट मंत्री ना.नवाब मलिक यांनी कळविले आहे.

शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे कळाल्यानंतर अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आस्थेवाईक पणे तब्बेतीची चौकशी केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे,लतादीदी मंगेशकर व आदी मान्यवरांनी आस्थेवाईक पणे केलेल्या चौकशीचे शरद पवार यांनी आभार मानले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या तिघा वाळू व्यवसायिकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

Next Post

लॉकडाऊन वर भाजपनं भूमिका केली जाहीर…चंद्रकांत पाटील म्हणाले..

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
लॉकडाऊन वर भाजपनं भूमिका केली जाहीर…चंद्रकांत पाटील म्हणाले..

लॉकडाऊन वर भाजपनं भूमिका केली जाहीर...चंद्रकांत पाटील म्हणाले..

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us