Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
April 29, 2022
in जळगाव
0
व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । तालुक्यातील म्हसास येथील २९ वर्षीय कैलास आनंदा पाटील याने तरुणाने मोबाईलवरील व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, आत्महत्येमागील कारण अद्यापही कळू शकले नसून याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करुन सदरीची नोंद शुन्य क्रंमाकाने पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील एका २९ वर्षीय युवकाने कैलास आनंदा पाटील याने आत्महत्या केली. कैलास याने आत्महत्या करण्यापूर्वी काहीवेळ आधी आत्महत्येबाबत मोबाईलवरील व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. सदरील स्टेटस नातेवाईक व मित्रांनी बघताच सर्वत्र कैलास पाटील याचा शोध घेतला असता त्याचे काका यांना शेतातील विहीरीत कैलास पाटील याचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने कैलास पाटील याचा मृतदेह बाहेर काढुन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

मयत कैलास पाटील याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रंमाकाने पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे. कैलास पाटील याचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभाव असलेल्या कैलास आनंदा पाटील याच्या अकस्मात मृत्यूने म्ससास गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट ; म्हणाले..

Next Post

जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे १ मे रोजी विभागीय अधिवेशन !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us