Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वॉटरग्रेसचा मनपा प्रशासनावर पलटवार

najarkaid by najarkaid
January 15, 2020
in जळगाव
0
वॉटरग्रेसचा मनपा प्रशासनावर पलटवार
ADVERTISEMENT

Spread the love

 मनपाने एकतर्फी दंडात्मक कारवाई केल्याचा साफसफाई मक्तेदाराचा खुलासा

जळगाव – शहरातील साफससफाई आणि कचरा संकलनासाठी मनपा प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी एकमुस्त ठेका दिला आहे.मात्र साफसफाईबाबत अनेक तक्रारी असल्यामुळे तसेच समाधानकारक साफसफाई होत नसल्याने मनपा प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येवू नयेे अशा आशयाची अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला होता. त्यावर मक्तेदाराने प्रशासनाकडे सोमवारी पाच पानाचा खुलासा सादर केला असून एकतर्फी दंडात्मक कारवाई सुरु आहे.यासह अनेक मुद्द्यांवर खुलाशात प्रशासनावर पलटवार केला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. 

मनपाने शहरातील दैनंदिन साफसफाईसाठी वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटींचा एकमुस्त ठेका दिला आहे. ऑगस्ट महिन्यापासून मक्तेदाराच्या माध्यमातून साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम सुरु आहे. मात्र साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने मनपा प्रशासनाने वारंवार मक्तेदाराला नोटीसा दिल्या.तरीही कामकाजात सुधारणा होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच मनपा पदाधिकार्‍यांसह काही नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त करत साफसफाईचा एकमुस्त मक्ता रद्द करावा अशी मागणी केली होती.त्यामुळे प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येवू नयेे अशा आशयाची अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला होता. दरम्यान,मक्तेदाराने सोमवारी मनपा प्रशासनाकडे पाच पानाचा खुलासा सादर केला.

साफसफाई मक्तेदाराने मनपा प्रशासनाकडे खुलासा सादर केला आहे.यात त्यांनी मनपा प्रशासनावरच पलटवार केलेला आहे. एकतर्फी दंडात्मक कारवाई सुरु आहे.खर्च भागत नाही,आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मनपातर्फे बेकायदेशीर दंड,बेकायदेशीर कपात करण्यात येत आहे.घंटागाड्याची सर्व्हिस न केल्यामुळे वाँरटी संपून गेली आहे.85 घंटागाड्यापैकी 15 वाहने बंद आहेत.7 कॉम्प्कटरपैकी 3 बंद आहेत.2 डंपर बंद आहेत.कचर्‍याचे वजन करण्यासाठी मनपाने 4 वजन काटे उपलब्ध करुन दिले नाही.संकलन केंद्र उपलब्ध नाहीत.दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे असे मक्तेदाराने खुलाशात म्हटले आहे.

साफसफाई मक्तेदाराने सोमवारी आरोग्य विभागाकडे खुलासा सादर केला होता.मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली होती.तसेच फाईल देखील गहाळ झाली होती.अखेर रात्री उशीरापर्यंत त्या फाईलचा शोध घेण्यात आला.अखेर ती फाईल सापडली असून उपायुक्तांच्या टिपणीनंंतर आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.मक्तेदाराने अनेक मुद्द्यांवर मनपावरच ताशेरे ओढले आहे.त्यामुळे आता प्रशासन काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. नंदा जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Next Post

अधिष्ठातांच्या निवासस्थानासमोरील विभागाचे स्टोअर रुम फोडले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us