Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या :आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ; अधिकारी महासंघाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन

najarkaid by najarkaid
September 12, 2021
in जळगाव
0
वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या :आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ; अधिकारी महासंघाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, ता. १२ : राज्यातील १६ आदिवासीबहुल जिल्ह्यासह ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची धुरा अविरतपणे सांभाळणारे बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ संवर्गाचे अधिकारी गेल्या १५ ते २० वर्षांपासून पदोन्नतीच्या हक्कापासून वंचित आहेत. म्हणून त्यांना तातडीने पदोन्नती द्यावी, अशी मागणी राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाने सेवेत पडलेले खंड क्षमापित करण्यासह सन २००० च्या शासन अधिसुचना व सामान्य प्रशासन विभागाच्या ९ सप्टें २०२१ च्या शासन निर्णयानुसार सेवा प्रवेश नियमात सुधारणा करून वैद्यकीय अधिकारी गट ब यांना वैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गामध्ये पदोन्नती देतांना ३५% ते ५०% आरक्षण देऊन शासनाने अन्याय दूर करावा, अशी मागणी राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाने केली आहे.

“एक शिपाई ३०/३५ वर्षात शिपायाचा क्लर्क होतो क्लर्कचा हेड क्लर्क विस्तार अधिकारी होतो, विस्तार अधिकाऱ्याचा डेप्युटी सिईओ होतो, किंवा तलाठीचा सर्कल ,सर्कल चा नायब तहसीलदार,तहसीलदार चा उपजिल्हाधकारी होतो .पण एक वैद्यकीय अधिकारी ३०/३५ काम करूनही त्याच पदावर रिटायर होतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती ची एकही संधी उपलब्ध नाही.”__ डॉ शिवराय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रावेर.

मागील १५ ते २० वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी हे अविरतपणे ग्रामीण, आदिवासी भागातील जनतेला आरोग्य सेवा देत आहेत. कोरोनाच्या काळात तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भरीव योगदान देत आपली उत्कृष्टसेवा बजावली. ज्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका ज्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरला नाही. परंतु, एवढे वर्षांपर्यंत उत्तम सेवा बजावणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा कुठल्याही संधी दिल्या गेल्या नाहीत. यात बहुतेक वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संवर्गाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला असून ते तो पदभार गेल्या अनेक वर्षांपासून सक्षमपणे सांभाळत आहेत.

ग्रामीण भागातील बहुतांश शासकीय आरोग्यसेवेचा भार हा वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ यांच्या खांद्यावर आहे. असे असूनसुद्धा त्यांना समान काम, समान वेतन व सन २००० च्या शासन अधिसूचनेनुसार त्यांची पदोन्नतीही शक्य असतांना वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने संघटनेसोबत चर्चेसाठी वेळ देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणीही वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांच्या मार्गदर्शनात जळगाव शाखेकडून डॉ. शिवराय पाटील , डॉ अतुल लाडवांजरी,डॉ तुषार मोरे, डॉ शीतल चव्हाण या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतील ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेचे कोथळीत जोरदार स्वागत

Next Post

१ ऑक्टोबर पासून ‘या’ तीन बँकांचे चेकबुक होणार बंद… कारणही जाणून घ्या…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Next Post
१ ऑक्टोबर पासून ‘या’ तीन बँकांचे चेकबुक होणार बंद… कारणही जाणून घ्या…

१ ऑक्टोबर पासून 'या' तीन बँकांचे चेकबुक होणार बंद... कारणही जाणून घ्या...

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us