Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या – वसंतराव मुंडे

najarkaid by najarkaid
April 18, 2020
in राज्य
0
वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या – वसंतराव मुंडे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)-   वृत्तपत्रांच्या वितरणातून कोरोनाचा फैलाव होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) स्पष्ट केलेले असले तरीही काळजी म्हणून छपाईनंतर वृत्तपत्रांचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स आणि इतर काळजी घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांकडून वितरण सुरु आहे. असे असताना अचानक मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल करुन घरोघरी वितरणावर बंदी घालण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरी सदर निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी केली आहे. 

कोरोनाच्या लढ्यामध्ये वृत्तपत्रे महत्वाची भूमिका बजावत आहेत. राज्य सरकारकडून सुरु असणारे अत्यंत चांगले व सकारात्मक प्रयत्न वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे तसेच जनजागृती करण्याचे कार्य वृत्तपत्रे करीत आहेत. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचत आहे. याचमुळे वाचकांनाकडूनही वृत्तपत्रांना मागणी आहे. असे असताना राज्य शासनाने अचानक घेतलेला निर्णय चुकीचा असून हा निर्णय मागे घ्यावा, याबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेशकार्याध्यक्ष किरण जोशी यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा येथे नाशिकहुन उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या कामगारांची शासकीय निवारा गृहात थांबवले !

Next Post

अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे शालेय पोषण आहार योजनेतून तांदूळ वाटप

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post

अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे शालेय पोषण आहार योजनेतून तांदूळ वाटप

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us