Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे वलवाडी या गावात महाआरोग्य शिबिर

najarkaid by najarkaid
August 25, 2021
in जळगाव
0
वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे वलवाडी या गावात महाआरोग्य शिबिर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- शिबिराच्या सुरवातीस ग्रामपंचायत तर्फे डॉ. निळकंठ पाटील यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टरांनी सर्वात प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना बद्दल सर्व ग्रामस्थांना माहिती दिली नॉर्मल डिलिव्हरी व सिजर डिलिव्हरी शासनाच्या योजनेत मोफत आहे त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टरांनी केले शासन विविध योजना यास जनसामान्यांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत शासनाचा उपक्रम सामान्य नागरिकांना समजत नाही.

वृंदावन मल्टी स्पेशालिटी तर्फे गावागावात जाऊन या योजनांची माहिती सखोल देण्यात येईल व आरोग्य शिबिर घेण्यात येईल असे अशी माहिती डॉ. निळकंठ नरहर पाटील यांनी यावेळी दिली वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शिबिरास वलवाडी गावासह जवळपासच्या गावातील नागरिकानी सुद्धा यावेळेस शिबिराचा लाभ घेतला.

पाचोरा येथील वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी डायबेटिस ब्लडप्रेशर फपुस आजार दमा थायरॉईड अडमिशनस किडनीचे आजार पोटाचे विकार मेंदूचे विकार अशा सर्व प्रकारच्या आजारावर निदान होतील तसेच पोटाचे विकार स्तनांच्या गाठी हर्निया गर्भशयाचे विकार मूळव्याधी भगंदर ॲपेंडिक्स प्रोस्टेट सर्व प्रकारच्या गाठी चे दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करून योग्य उपचार केले जातील सर्व प्रकारचे आजार शस्त्रक्रिया केल्या जातील सर्व प्रकारच्या हाडांच्या गादी फ्रॅक्चर ऑपरेशन केले जातील अशा प्रकारच्या सर्व आजारांचे निदान होते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत व पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व व्याधींवर उपचार केले जात आहे व नॉर्मल डिलिव्हरी व सिजर वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे वलवाडी या गावात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.शिबिराच्या सुरवातीस ग्रामपंचायत तर्फे डॉ. निळकंठ नेहरू पाटील यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टरांनी सर्वात प्रथम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना बद्दल सर्व ग्रामस्थांना माहिती दिली नॉर्मल डिलिव्हरी व सिजर डिलिव्हरी शासनाच्या योजनेत मोफत आहे त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टरांनी केले शासन विविध योजना यास जनसामान्यांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत शासनाचा उपक्रम सामान्य नागरिकांना समजत नाही.

वृंदावन मल्टी स्पेशालिटी तर्फे गावागावात जाऊन या योजनांची माहिती सखोल देण्यात येईल व आरोग्य शिबिर घेण्यात येईल असे अशी माहिती डॉ. निळकंठ नरहर पाटील यांनी यावेळी दिली वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शिबिरास वलवाडी गावासह जवळपासच्या गावातील नागरिकानी सुद्धा यावेळेस शिबिराचा लाभ घेतला.

पाचोरा येथील वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी डायबेटिस ब्लडप्रेशर फपुस आजार दमा थायरॉईड अडमिशनस किडनीचे आजार पोटाचे विकार मेंदूचे विकार अशा सर्व प्रकारच्या आजारावर निदान होतील तसेच पोटाचे विकार स्तनांच्या गाठी हर्निया गर्भशयाचे विकार मूळव्याधी भगंदर ॲपेंडिक्स प्रोस्टेट सर्व प्रकारच्या गाठी चे दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करून योग्य उपचार केले जातील सर्व प्रकारचे आजार शस्त्रक्रिया केल्या जातील सर्व प्रकारच्या हाडांच्या गादी फ्रॅक्चर ऑपरेशन केले जातील अशा प्रकारच्या सर्व आजारांचे निदान होते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत व पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व व्याधींवर उपचार केले जात आहे व नॉर्मल डिलिव्हरी व सिजर डिलिव्हरी मोफत केली जात आहे जिल्ह्यातील नागरिकानी याचा लाभ घ्यावा. नागरिकानी याचा लाभ घ्यावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासनाची ‘मिशन वात्सल्य’ योजना जाणून घ्या…

Next Post

मंत्री अनिल परब यांच्या “त्या क्लीप” मधील संभाषण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मंत्री अनिल परब यांच्या "त्या क्लीप" मधील संभाषण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us