Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वीज प्रश्नासंदर्भात आ. किशोरअप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

najarkaid by najarkaid
September 28, 2020
in जळगाव
0
वीज प्रश्नासंदर्भात आ. किशोरअप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, दि,२८ (प्रतिनिधी)- पाचोरा व भडगाव तालुक्यातील विजेच्या विविध प्रश्ना संदर्भात आ. किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दुपारी १२ वाजता वीज वितरण कंपनीच्या दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीत शेतकऱ्यांनी मागणी करूनही तात्काळ ट्रान्सफार्मर का दिले जात नाहीत असा जाब आमदार किशोर पाटील यांनी विचारत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. जनतेला चांगली सेवा न दिल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याची तंबी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.अनेक गावात ४ महिने होऊनही डी पी बदलून दिली जात नाही, काही गावात वायरमन नाहीत,ऑइल कमी असेल तर मला कल्पना द्या मी मदत करतो मात्र मला काय अडचणी आहेत त्या सांगा,पावसाळ्यात एवढ्या अडचणी आहेत तर पुढे कसे कराल असा जाब विचारात जनतेशी सौजन्याने वागा अशी सूचना केली.यावेळी नगरदेवळा उपकेंद्राचे अभियंता बोरणारे यांचे विषयी बैठकित जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी निपाणे गाव परिसरातील विविध अडचणी मांडतांना आक्रमक झाले होते.विविध प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याबाबत त्यांनी अभियंता बोरणारे यांचे विषयी नाराजी व्यक्त केली.उपनगराध्यक्ष शरद पाटे, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, गणेश पाटील यांनी शहरी भागातील समस्या मांडल्या अभय पाटील, उद्धव मराठे यांनी वाणेगाव,शिंदाड,पिंपळगावच्या समस्या मांडल्या.बैठकीत खेडगाव,महिंदळे,कोठली ,वाडी शेवाळे आदी गावातील प्रश्न चर्चेत आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील,पदमसिंग पाटील ,संजय पाटील ,माजी जि प सदस्य उद्धव मराठे, जिल्हा उपप्रमुख ऍड.अभय पाटील ,माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील,उपनगराध्यक्ष शरद पाटे, दत्तात्रय बोरसे,कॉन्ट्रॅक्टर ठाकरे यांची उपस्थिती होती
बैठकीला प्रभारी कार्यकारी अभियंता आर.व्हे .शिरसाट ,अभियंता ए.एम.राठोड ,अजय धामोरे, पी.जि. बोरणार , दीपक पाटील,ए. एम.पाटील आर डि ठाकरे हे उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्व.पत्रकार शरद बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाखाची मदत करावी

Next Post

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांच्या एकजुटीने जिल्हा अत्याधुनिक सुविधांनी होतोय सज्ज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us