Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या ; किनगाव येथील घटना

Editorial Team by Editorial Team
October 13, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी : तालुक्‍यातील किनगाव येथील प्रकाश दगडू पाटील (वय-५५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल घडलीय. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किनगाव येथील प्रकाश पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह राहत असून काल सायंकाळी ते घरातून कोणालाही काहीही न सांगता दारूच्या नशेत बाहेर निघून गेले. त्यांची पत्नी व नातेवाईकांनी त्यांच्या शोधाशोध केली असता कुठेही मिळून आले नाही. दरम्यान किनगाव शिवारातील धनंजय तुकाराम महाजन यांच्या शेतातील विहिरीत प्रकाश पाटील यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान प्रकाश पाटील यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत विहिरीतून मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जगन पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मेगा भरती ; निवड 10 वी गुणवत्तेच्या आधारे केली जाईल

Next Post

पाळधी येथे विजेचा शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

जळगावात तरुणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने मृत्यू

पाळधी येथे विजेचा शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us