Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कास्ट्राईब संघटनेने वाहिली आदरांजली !

najarkaid by najarkaid
December 6, 2019
in Uncategorized
0
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कास्ट्राईब संघटनेने वाहिली आदरांजली !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी)कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगावच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद जळगाव प्रशासकीय इमारत येथे जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमास सुरुवातीला सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली.

याप्रसंगी कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल सुरळकर, आर. आर. तडवी, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एस बी नरवाडे,  कार्यकारी अभियंता  एम. ऐ.चौधरी,  कृषी विकास अधिकारी डॉ.अविनाश इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.  डी.एम. देवांग उपशिक्षणाधिकारी डॉ.डी एस पोटोळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती. सदर प्रसंगी कास्ट्राईब जि.प कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. टी. सोनवणे उपाध्यक्ष जितेन्द्र जावळे, चंद्रकांत चौधरी,  मंगेश बाविस्कर,  शकील देशपांडे,  किरण लाडवंजारी,  आर.एम. कांबळे,  जितेंद्र बारी,  किशोर वानखेडे,  दीपक पाटील, रवीकिरण बि-हाडे,  नूतन तासखेडकर,  सुनंदा बैसाणे,  ज्योती मोरे, एस.एन. बाविस्कर,  पी. बी. मेढे,  माधुरी बेहरे,  संगीता सपकाळे,  रत्ना तायडे इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र जावळे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सिंचन प्रकल्पांची चौकशी ? फडणवीसांचे संकटमोचक ‘संकटात’

Next Post

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नगरच्या अंजली वल्लाकट्टी यांना सुवर्णपदक

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नगरच्या अंजली वल्लाकट्टी यांना सुवर्णपदक

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नगरच्या अंजली वल्लाकट्टी यांना सुवर्णपदक

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us