Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांची सखोल चौकशी करून कारवाई करा – रिपाईची मागणी

najarkaid by najarkaid
March 9, 2022
in राजकारण
0
विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांची सखोल चौकशी करून कारवाई करा – रिपाईची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी दि. ०८ मार्च २०२२ रोजी विधानसभेत भाजप च्या माजी मंत्र्यांना खोट्या गुन्ह्यात कट कारस्थान रचून अडकविण्याचे पुरावे विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेत. या पुराव्यातून विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी माजी मंत्री गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यासह इतर भाजप नेत्यांना अडकविण्याचे प्लॉन केला होता असं पुराव्यानिशी विधानभवनात सांगितलं आहे त्यामुळे विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांची तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना आज दि.9 रोजी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,सदर प्रकरणाचा तपास सीबीआय या यंत्रणेकडून याची चौकशी व्हावी, जेणेकरून सर्व सत्यता महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल. विशेष सरकारी वकील हे शासनाचे वकील आहेत त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेत असतात व अश्या प्रकारचे कट कारस्थान त्यांचेतर्फे होणे म्हणजे जनसामान्यांवर फार मोठा अन्यायच आहे. अॅड. प्रविण चव्हाण यांनी १२५ तासांचे स्ट्रींग ऑपरेशन पोलीसांच्या सहकार्याने षडयंत्र रचले हे शासनाच्या नियुक्ती सरकारी वकीलाद्वारे करणे म्हणजे कायदेशिर कारवाईस पात्र असल्याचे स्वयंस्पष्ट होत आहे.

तरी विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी जे व्हिडीओ क्लीप विधानसभा अध्यक्षांना दिली आहे त्याबाबतीत सखोल चौकशी व्हावी आणि वरील षडयंत्रात कोण कोण सामील आहे याचा फर्दापाश होणे अत्यंत गरजेचे असुन ही लोकशाही तत्वाला घातक असल्याचं म्हणत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) जळगाव च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने निदर्शने करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष प्रताप बनसोडे,
मिलींद सोनवणे युवक अध्यक्ष, अनिल लोंढे,किरण अडकमोल, संदीप तायडे,भीमराव सोनवणे,शुभम सदावर्ते,आविनाश पारधे,शरीफ शेख मुकेश बाविस्कर, विशाल महाले आदी उपस्थिती होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना बसणार मोठा फटका, पण का? जाणून घ्या

Next Post

गिरीश महाजनांना हायकोर्टाचा दणका, ‘ती’ याचिका फेटाळली

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

गिरीश महाजनांना हायकोर्टाचा दणका, 'ती' याचिका फेटाळली

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us