Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

najarkaid by najarkaid
November 28, 2020
in जळगाव
0
विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील विवरे येथील प्रगतशील शेतकरी सुनिल दामोदर पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.लवकरच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ बापुसाहेब सुमित पाटील सर यांनी दिली आहे.

सुनिल पाटील हे आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. विवरे खु परिसरात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना ठिबक सिंचनाच्या आधारे कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यात ते अग्रेसर ठरतात. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी प्रगतीची कास धरली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे व प्रेरणादायी असल्याने संस्थेने त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषिभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल माजी कुषी .महसुल मंञी एकनाथराव खडसे मुक्ताईनगर व जळगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारप्राप्त तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शाहिद जवान यश देशमुख यांचं मूळ गावी स्मारक उभारणार

Next Post

निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश

निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us