Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश

najarkaid by najarkaid
November 28, 2020
in जळगाव
0
निबंध स्पर्धेत शिक्षक संदिप पाटील यांचे यश
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, (प्रतिनिधी)- क्षत्रिय माळी समाज संघटना पहुर कसबे ता.जामनेर यांच्या तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत जामनेर तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत खुला गटातून उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांनी यश मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालय पहुर कसबे येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संदिप पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
क्षत्रिय माळी समाज संघटनेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाल गट,किशोर गट व खुला गट अशा तीन गटात तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली यात खुला गटासाठी कोरोना नंतरचे जग,भ्रष्टाचार एक भीषण समस्या व शेती आणि आजची आर्थिक अर्थव्यवस्था हे तीन विषय निबंध लेखन स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते यात संदिप पाटील यांनी कोरोना नंतरचे जग याविषयावर निबंध लेखन केले व या निबंधास तृतीय क्रमांक मिळाला.संदिप पाटील यांनी यापूर्वी देखील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे तसेच त्यांना राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे,या यशाबद्दल संदिप पाटील यांचे शिक्षण विभागातील अधिकारी,पदाधिकारी ,शिक्षक यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us