Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांसाठी बातमी ; या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी सरकारकडून जाहीर

najarkaid by najarkaid
August 20, 2023
in Uncategorized
0
विद्यार्थ्यांसाठी बातमी ; या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी सरकारकडून जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-  या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना तब्ब्ल ७८ दिवस सुटी मिळणार आहे. त्यात सार्वजनिक सण धरून ४२ सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. २०२३ – २४ हे शैक्षणिक वर्ष ३० एप्रिल रोजी संपेल. त्यानंतर १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी असते. १५ जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल. शाळांना सुट्टीचे दिवस आधीच जाहीर झाल्याने पालकांना कुठं जायचं असल्यास नियोजन करता येणार आहे.

१ ऑगस्ट ते ३० एप्रिल या नऊ महिन्यातील या सुट्ट्या आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले. सरकारी यादीनुसार, सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांनुसार, २९ जूनला आषाढी एकादशीची सुटी होती. त्यानंतर २९ जुलैला मोहरमची सुटी असेल. स्वातंत्र्य दिनापासून महावीर जयंतीपर्यंत शाळांना ४२ सुट्या असतील. यात रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश नाही. या शासकीय सुट्या बॅंकांसह सर्वच शासकीय विभागांना लागू आहेत. दरम्यान, सध्या जोरदार पाऊस होत असल्याने आणि दरडी कोसळण्याच्या घटना पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शाळांना सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, उन्हाळी सुटी ४४ दिवसांची असणार आहे. १ मे २०२४पासून या सुट्या असतील.

पुढील सुट्ट्या कशा असतील

मोहरम (२९ जुलै), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), पारशी नववर्ष (१६ ऑगस्ट), रक्षाबंधन (३० ऑगस्ट), शिक्षक दिन (५ सप्टेंबर), गणेश चतुर्थी (१९ सप्टेंबर), गौरी पूजन (२१, २२ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी, ईद-ए-मिलाद (२८ सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर), घटस्थापना (१५ ऑक्टोबर), दसरा (२४ ऑक्टोबर), दिवाळी सुट्टी (९ ते २५ नोव्हेंबर), गुरूनानक जयंती (२७ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर), नवीन वर्ष (३१ डिसेंबर – १ जानेवारी), हुतात्मा दिन (१२ जानेवारी), भोगी, मकरसंक्रांत (१४ – १५ जानेवारी), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), महाशिवरात्री (८ मार्च), धूलिवंदन (२५ मार्च), गुड फ्रायडे (२९ मार्च), रंगपंचमी (३० मार्च), गुढीपाडवा (९ एप्रिल), रमझान ईद (१० एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), श्री रामनवमी (१७ एप्रिल), महावीर जयंती (२१ एप्रिल) व महाराष्ट्र दिन (१ मे).

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बांभोरी गावातून ५० ब्रास वाळूसह ६७ ट्रक, डंपर जप्त

Next Post

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर जळगांव तालुका महासंघाच्या माध्यमातून गुणगौरव

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर जळगांव तालुका महासंघाच्या माध्यमातून गुणगौरव

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर जळगांव तालुका महासंघाच्या माध्यमातून गुणगौरव

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us