Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर जळगांव तालुका महासंघाच्या माध्यमातून गुणगौरव

najarkaid by najarkaid
August 20, 2023
in Uncategorized
0
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर जळगांव तालुका महासंघाच्या माध्यमातून गुणगौरव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुका तर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23मध्ये उत्तीर्ण 10वी,12वी,पदवी, पदविका प्राप्त जळगांव तालुक्यातील कार्यरत शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पाल्यांचा गुणगौरव सभारंभ 2023 चे आयोजन दिनांक 19 शनिवार रोजी दुपारी 3 वाजता गुरुवर्य प .वि.पाटील विद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ जळगाव तालुक्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने कारण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे जळगाव तालुका अध्यक्ष निलेश मोरे यांनी मांडले.

कार्यक्रमास शिक्षणाधिकारी प्राथमिक जळगांव विकास पाटील तसेच कार्यक्रमास अनमोल सहकार्य करणारे विवेक चौधरी(संचालक छाबडा एजन्सी,जळगांव) व  एल.के.चौधरी सर मुख्यध्यापक सौ. धनश्री फालक गुरुवर्य प.वि. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महासंघाचे राज्य सदस्य  टी के पाटील ,राज्य मुख्याध्यापक प्रतिनिधी हेमंत पाटिल, शिक्षकेतर राज्य प्रतिनिधी देवेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन, कार्याध्यक्ष राकेश पाटिल व बहुसंख्येने जिल्हा कार्यकारणीचे सदस्य कैलास तायडे,गोविंदा लोखंडे,गणेश लोडते ,प्रफुल्ल सरोदे,काझी सर,सुषमा साळुंके आणि तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. तालुका सचिव राहुल चौधरी व उपाध्यक्षा प्रतीक्षा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 गुणगौरव सोहळ्यात एकूण 61 विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

तालुका उपाध्यक्ष केतन बऱ्हाटे,सोमनाथ लोखंडे,झाकीर अली,कैलास थोरवे,विनोद शेलवडकर,सागर झांबरे,निखिल जोगी,जाकिर सय्यद,जुबेर अहमद ,सागर पाटील,कल्पना सोनवणे,सुषमा गायकवाड,हर्षाली पाटील,सुनील

नारखेडे,प्रमोद झलवार यांनी कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे आभार निखिल जोगी यांनी मानले.
असे विनोदकुमार शेलवडकर प्रसिद्धी प्रमुख- महाराष्ट्र राज मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर जळगांव तालुका महासंघ यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी बातमी ; या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी सरकारकडून जाहीर

Next Post

भुसावळ विभागात रेल्वेचा पुन्हा ब्लॉक ; या १४ रेल्वे गाड्या रद्द

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

भुसावळ विभागात रेल्वेचा पुन्हा ब्लॉक ; या १४ रेल्वे गाड्या रद्द

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us