Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यापीठातील एम.ए. पत्रकारितेसाठी आज प्रवेश पूर्व परीक्षा

najarkaid by najarkaid
June 17, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता या दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश पूर्व परीक्षा (सी.ई.टी) आज दिनांक 18 जून 2019 रोजी घेण्यात येणार आहे.
एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. प्रवेशाकरीता प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. विभागातर्फे ही प्रवेश पूर्व परीक्षा उद्या मंगळवार, दि.18 जून 2019 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत विभागात घेण्यात येणार आहे. पदवी परीक्षेला अ‍ॅपीयर विद्यार्थी देखील ही परीक्षा देवू शकतात.
प्रवेश पूर्व परीक्षेसाठी मागासवर्गीय संवर्गातील विद्याथ्र्यांसाठी (एस.सी., एस.टी., एन.टी., व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी., एस.ई.बी.सी., ई.डब्ल्यू.एस.) रू. 150/- तर ओ.बी.सी. व खुल्या संवर्गातील विद्याथ्र्यांसाठी रू. 200/- नोंदणी शुल्क आहे. प्रवेश पूर्व परीक्षा 100 गुणांची असून लेखी परीक्षा 70 गुणांची असेल. ज्यात वस्तूनिष्ठ प्रश्न 40 गुणासाठी तर विस्तृत प्रश्न 30 गुणांसाठी विचारण्यात येईल. प्रश्न हे चालू घडामोडी व सामान्य ज्ञानावर आधारित असतील. मौखीक परीक्षा 20 गुणांसाठी घेण्यात येईल. यात वौयक्तिक मुलाखत व समूहचर्चा घेण्यात येणार आहे. याशिवाय 10 गुण अधिकच्या शौक्षणिक गुणवत्तेसाठी राखून ठेवण्यात आले आहे.
एम.ए.एम.सी.जे.ला प्रवेश घेऊ इच्छिणाज्या विद्याथ्र्यांनी प्रवेश पूर्व परीक्षेच्या दिवशी सकाळी 10.00 वाजता विभागात उपस्थित रहावे. ज्या विद्याथ्र्यांनी अद्याप नाव नोंदणी केली नाही अशाही विद्याथ्र्यांना परीक्षेच्या दिवशी नावनोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्याथ्र्यांनी विभागप्रमुख डॉ.सुधीर भटकर यांच्याशी 9423490044, 9860046706 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक डॉ.अनिल चिकाटे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गो. से. हायस्कुल येथे विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

Next Post

पालकांनो आपल्या मुलांसाठी हे एकदा वाचाच !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पालकांनो आपल्या मुलांसाठी हे एकदा वाचाच !

पालकांनो आपल्या मुलांसाठी हे एकदा वाचाच !

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us