Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विदयार्थ्यांसाठी ‘या’ स्ट्रीक्स महत्वाच्या ; अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवावा, अभ्यास करण्याची योग्य वेळ व अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी ?

najarkaid by najarkaid
September 2, 2022
in शैक्षणिक
0
विदयार्थ्यांसाठी ‘या’ स्ट्रीक्स महत्वाच्या ; अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवावा, अभ्यास करण्याची योग्य वेळ व अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी ?
ADVERTISEMENT

Spread the love

अपडेट टीव्ही आणि आधुनिक मोबाईल आल्यापासून मुलं असो की पालक यांचा अधिक वेळ हा मोबाईल आणि टीव्ही मध्ये जातांना दिसत आहे. अगदी लहान मुलं जरी रडायला लागलं तरि त्याच्या हातात मोबाईल देतांनाचे काही पालक आपल्या पाहायला मिळतात यामुळे मुलांना वाढत्या वयानुसार अभ्यास करण्यापेक्षा मोबाईल मध्ये जास्त गोडी निर्माण होतांना दिसत नाही अशावेळी मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होण्यासाठी पालकांना मोठा प्रश्न पडलेला असतो.त्यामुळे आज आपण अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवावा, अभ्यास करण्याची योग्य वेळ व अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत… तुम्ही देखील या स्ट्रीक्स उपयोगात आणल्यात तर नक्कीच अभ्यास करण्यास आवड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

अभ्यासाची योग्य वेळ असावी…

तसं पाहायला गेलं तर तुम्ही केव्हाही अभ्यास करू शकता,जेव्हा मन लागेल तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता पण जर तुमचे अभ्यासात चित्त, मन लागत नसेल तर सकाळची शांत वेळ अभ्यासासाठी योग्य आहे. कारण सकाळी वातावरणात शांतता असते तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोघेही अतिशय फ्रेश असते. म्हणून सकाळच्या वेळी अवघड वाटणारे विषयांचा अभ्यास केल्यास लक्षात राहण्यास मदत होते.

अभ्यासाची उत्सुकता आवश्यक…

अभ्यासात चित्त लागण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे उत्सुकता कारण मनाची तयारी आणि उत्सुकता नसेल तर सोपी गोष्ट सुद्धा तुम्हाला समजू शकणार नाही किंवा तुमच्या लक्षात येणार नाही.कारण जर अभ्यासाला बसण्याची तुमची इच्छाच होत नसेल तर कोणतेही उपाय करून फायदा नाही. म्हणून सर्वात आधी तुम्हाला अभ्यासाप्रति उत्सुकता स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल
शरीर व मनाला एकदम ताजे करा. यानंतर अभ्यासाठी टेबल खुर्ची या सारख्या उंच वस्तू घ्या. पुरेसे उजेड आणि शांतता असलेल्या रुम मध्ये पाठीचा कणा ताठ करून अभ्यासाला एकाग्रतेने बसा.

अभ्यासात नियमितपणा असावा…

कोणतीही गोष्ट जर तुम्ही नियमित करत असाल तर काही दिवसांनी शरीराला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. जरी सुरुवातीला तुमचे मन अभ्यासात लागत थोडं अवघड वाटत असेल तर काही दिवसातच तुम्हाला दररोज अभ्यास करण्याची चांगली सवय होऊन जाईल व तुम्हाला अभ्याची गोडी आपोआप निर्माण होईल. पण या साठी तुम्हाला सातत्य ठेवावे लागेल… नियमितता असल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

अभ्यासाला बसण्याआधीच सर्व अडथळे दूर करावे. घरच्यांना या गोष्टीची कल्पना देऊन द्यावी की तुम्ही अभ्यास करीत आहात व किमान एक तास तरी तुम्हाला आवज देऊ नये. मोबाईल, टीव्ही सारख्या अडथळ्यांना पण स्विच ऑफ करून ठेवावे.

वाचण्या सोबत लिखान करा…

जर परत परत वाचून सुद्धा तुम्हाला शंका आहे की तुम्ही वाचलेले परत विसरू शकतात तर तुम्ही वाचन करण्यासोबत लिखाण पण करू शकतात. किंवा वाचन पूर्ण झाल्यावर पुस्तकात न पाहता आपल्या वहीत उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा या पद्धतीने अभ्यास केल्यास अभ्यास लक्षात ठेवायला नक्की उपयोग होईल.

मनाची एकाग्रता आवश्यक…

सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट आहे एकाग्रता. कोणतीही गोष्ट पूर्ण एकाग्रतेने केल्यास त्याचे लाभ नक्कीच होतात. चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी शांत मन आणि एकाग्रतेचा आवश्यकता आहे.

या साठी तुम्ही ध्यान आणि योग प्राणायाम करू शकतात. अभ्यासाला बसण्यापूर्वी 10 मिनिटे कोणताही विचार डोक्यात येऊ देऊ नका, आपले चित्त श्वासावर एकाग्र करा, श्वास कश्या पद्धतीने आत बाहेर होत आहे ते अनुभव करा.

 ध्येय ठरवा… उराशी स्वप्न बाळगा…

अभ्यास असो वा इतर कोणतेही कार्य त्याला उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी एका ध्येयाची आवश्यकता असते. या साठी तुम्हाला स्वयं प्रेरित व्हावे लागेल. तुम्हाला शिक्षण घेऊन भविष्यात काय व्हायचे याबाबत आयुष्यात एक स्वप्न ठरवू शकतात आणि त्या दिशेने आपली वाटचाल करून आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी मेहनत घेऊ शकतात.अभ्यास करण्यासाठी वर दिलेल्या स्ट्रीक्स तुम्ही अंमलात आणल्यास तुम्हाला नक्कीच अभ्यासात गोडी निर्माण होईल.

Spread the love
Tags: #maharashtra #शिक्षण#अभ्यास#अभ्यासात गोडी
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील हजारो CHB अध्यापकांसाठी लोकशाही व न्यायिक मार्गाने लढा उभारणार – ॲड. सिद्धार्थ इंगळे

Next Post

नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…

नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल...

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us