Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विठ्ठलवाडीत विजेच्या धक्क्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
September 3, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात तरुणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : घराच्या गच्चीवरील एसीच्या कॉम्प्रेसरमधील विजेच्या धक्क्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी  निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडीत घडली. केशव ललित चव्हाण (वय ६) असे मृत बालकाचे नाव आहे.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, वनोली, ता. यावल येथील मूळ रहिवासी असलेले ललित सुरेश चव्हाण यांचे बी.जे. मार्केट येथे न्यू प्रकाश ट्रेडर्स नावाचे सबमर्सीबल शॉप असून विठ्ठलवाडीत वडील सुरेश चव्हाण, आई अलका, पत्नी दिव्या व मुलगा केशव यांच्यासह वास्तव्याला आहेत. पत्नी दिव्या या दुपारी तीन वाजता गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या असता मुलगा केशवदेखील त्यांच्या मागे आला.

आई कपडे काढत असताना खेळतानाच त्याचा एसीच्या कॉम्प्रेसरला धक्का लागला. त्यात वीज प्रवाह असल्याने केशव जागेवरच कोसळला. आवाज आल्याने आईने मागे वळून बघितले असता मुलगा निपचित पडला होता, तो काहीच बोलत नव्हता. घाबरलेल्या दिव्या यांनी हंबरडा फोडत आरडाओरड केली. शेजारच्यांच्या मदतीने गल्लीतील डॉक्टरकडे नेले असता, त्यांनी दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. दादावाडीतील दवाखान्यात पोहोचण्याच्या आतच आईच्या मांडीवर त्याची प्राणज्योत मालवली. दवाखान्यात डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दिव्या व ललित यांना केशव हा एकुलता एक मुलगा होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची घोषणा

Next Post

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट ; गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण आढळले

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट ; गेल्या २४ तासात 'इतके' रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us