Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट ; गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण आढळले

Editorial Team by Editorial Team
September 3, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. गेला २४  देशात 45 हजार 352 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशात गेल्या २४ तासात 34 हजार 791 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर 366 रुग्णांना प्राण गमवावे लागले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 29 लाख 3 हजार 289 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 20 लाख 63 हजार 616 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 39 हजार 895 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 99 हजार 778 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 67 कोटी 9 लाख 59 हजार 968 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विठ्ठलवाडीत विजेच्या धक्क्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Next Post

राजू शेट्टींना धक्का : ‘त्या’ १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळलं

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
राजू शेट्टींना धक्का : ‘त्या’ १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळलं

राजू शेट्टींना धक्का : 'त्या' १२ आमदारांच्या यादीतून नाव वगळलं

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us