Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विघ्नहर्ता (कोव्हीड) रुग्णालयात माझ्यासह सहकाऱ्यांनी रुग्णांची मनापासून सेवा केली – डॉ. भूषण मगर

najarkaid by najarkaid
June 28, 2020
in जळगाव, आरोग्य
0
विघ्नहर्ता (कोव्हीड) रुग्णालयात माझ्यासह सहकाऱ्यांनी रुग्णांची मनापासून सेवा केली – डॉ. भूषण मगर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा) – तालुक्यात २३ मार्च रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्या पासून मी व माझे सहकारी स्वताच्या जीवाची पर्वा न करता व कुटुंबासाठी वेळ न देता ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून मनापासुन कोरोना बाधित रुग्णांची सेवा करित आहे, सध्या विघ्नहर्ता हाॅस्पिटल मधिल कोविड सेंटरमध्ये दाखल असलेले रुग्ण बरे  झाल्यानंतर ३ जुलै पासून कोविड सेंटर काही कारणास्तव बंद करण्यात येणार असल्याची माहिती विघ्नहर्ता हाॅस्पिटलचे संचालक डाॅ.भुषण मगर यांनी रोजी पत्रकार परिषदेत दिली.

दोन सहकाऱ्यांना कोरोनाची लागण

सेवा भाव मनात असल्याने सेवा देतांना माझ्या दोन सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती तरी देखील आम्ही हार न मानता सेवा अविरत सुरु ठेवली आहे.

६० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे समाधान
आजपर्यंत विघ्नहर्ता कोविडसेंटर मध्ये ६० रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत याचे आम्हाला समाधान वाटते. मात्र परीसरातील नागरिकांना कोविड सेंटरमुळे त्रास होत असल्याने काहींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.याबाबत प्रशासनाने किमान तक्रारदार व हॉस्पिटल प्रशासनासोबत बैठक घेणे अपेक्षित होते.मात्र प्रशासनाने तसे न करता केवळ बघ्याची भुमिका घेतली.कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत प्रामाणिक पणे सेवा देऊनही काही नागरिक व्हाट्सॲप द्वारे बदनामी करत असल्याने मला मनस्ताप होत असल्याचेही डॉ. भूषण मगर म्हणाले.

३ जुलै पासून कोविड सेंटर बंद करणार
सध्या विघ्नहर्ता कोविड सेंटरमध्ये काही रुग्ण उपचार घेत आहेत.ते बरे झाल्यानंतर ३ जुलैपासुन हॉस्पिटल प्रशासनाने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रशासनाने दुसऱ्या हाॅस्पिटलमध्ये कोविड सेंटर स्थलांतरित करावे असेही डाॅ.मगर यांनी सागितले. कोरोना सारख्या आजारासोबत लढण्याचे सर्वच डाॅक्टरांचे कर्तव्यच असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोविड सेंटर भीतीचे नाही तर विश्वासाचे केंद्र होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय आवश्यक

Next Post

अतिक्रमण करण्यास मज्जाव केल्याने वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर आदिवासींचा हल्ला !

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
अतिक्रमण करण्यास मज्जाव केल्याने वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर आदिवासींचा हल्ला !

अतिक्रमण करण्यास मज्जाव केल्याने वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर आदिवासींचा हल्ला !

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us