Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाळूचा धंदा करणे अंगाशी ; जळगावातील पोलिस हेडकॉन्स्टेबल निलंबित

Editorial Team by Editorial Team
August 5, 2023
in जळगाव
0
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । दापोरा येथे वाळू ठेका चालवत असल्याच्या तक्रारीवरून जळगाव शहरातील तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांना प्राथमिक चौकशी सुरु असेपर्यंत निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले. निलंबन काळात त्यांना पोलिस मुख्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

जळगाव तालुक्यातील दापोरा येथे एक पोलिस कर्मचारी वाळू ठेका चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी दापोरा येथे कारवाई करीत आठ ब्रास वाळू जप्त केली होती. या सोबतच हा अवैध वाळूचा साठा तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याचा असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाकडे केली होती. संदर्भात परिविक्षाधीन अधिकारी पवार यांनी आपला अहवाल पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना सादर केला. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता काढले आहे.

विश्वनाथ गायकवाड यांची चौकशी सुरू राहणार असून निलंबन काळात त्यांना पोलिस मुख्यालयी हजेरी लावावी लागणार आहे. चौकशीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे मागवून कोणते वाहन कोणाच्या नावावर आहे, याची खातरजमा केली जाणार आहे. कामात हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे यासोबतच गायकवाड यांच्याविषयी अनेकांच्या तक्रारी असल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. या वृत्ताला जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दुजोर दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील सर्व जिल्हा परिषदमार्फत 19,460 जागंसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु : गिरीश महाजन

Next Post

कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय ; घाटातून ‘या’ वाहनांवर घातली बंदी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय ; घाटातून ‘या’ वाहनांवर घातली बंदी

कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय ; घाटातून 'या' वाहनांवर घातली बंदी

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us