Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय ; घाटातून ‘या’ वाहनांवर घातली बंदी

Editorial Team by Editorial Team
August 5, 2023
in जळगाव
0
कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय ; घाटातून ‘या’ वाहनांवर घातली बंदी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव । कन्नड (औट्रम) घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबतच्या दाखल जनहित याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली असून यादरम्यान, न्यायालायने कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट (कन्नड घाट) हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले. या वाहनांसाठी पर्यायी मार्गही खंडपीठाने सुचविला आहे. त्यामुळे आता औट्रमघाटातील वाहतूक कोंडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गौताळा अभयारण्यातून वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ॲड. सुहास उरगुंडेंनी दिलेला प्रस्ताव कोर्टाने नाकारला. आधीच वन्यप्राणी कमी होत आहेत. त्यांचे रक्षण गरजेचे असल्याने कुठल्याही स्थितीत हा पर्यायी मार्ग काढता येणार नाही, असे खंडपीठाने निक्षून सांगितले.

कन्नड (औट्रम) घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबतची जनहित याचिका ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. श्रीकृष्ण चौधरी व ॲड. नीलेश देसले यांनी दाखल केली होती. यावर शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. तर यावेळी औट्रमघाट (कन्नड घाट) हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश न्यायालायने दिली.

या वाहनांना असेल घाटातून बंदी
जड वाहने, मल्टीएक्सल व्हेइकल, हेवी ट्रक, पेट्रोल, डिझेल, एलपीजी वाहून नेणारे टँकर, लक्झरी खासगी बस आदींना बंदी घातली. सैन्य दलासह निमलष्करी दलाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश द्यावा, अशी विनंती मुख्य सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी केली. पण सैन्य दलाच्या जवानांसह केवळ वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. केवळ आणीबाणीची परिस्थिती असेल तरच परवानगी घेऊन सैन्य, निमलष्करी दल, पोलिस दल आदींची वाहने घाटातून जाऊ शकतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

या वाहनांना असेल घाटातून प्रवेश
शेतकऱ्यांच्या गाड्या, दुचाकी, चारचाकी, सर्व राज्य मंडळाच्या प्रवासी बस, रुग्णवाहिका, घाटात गाडी अडकल्यास काढण्यासाठी क्रेन, फायर ब्रिगेडची वाहने, हलकी वाहने आदींना वाहतुकीस परवानगी दिली आहे. यावर जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय परिवहन अधिकारी, दोन्ही जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक आदींना अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

Spread the love
Tags: Kannada Ghatकन्नड घाट
ADVERTISEMENT
Previous Post

वाळूचा धंदा करणे अंगाशी ; जळगावातील पोलिस हेडकॉन्स्टेबल निलंबित

Next Post

धक्कादायक ! ६७ वर्षांपासून ही ग्रामपंचायत करतेय वीजचोरी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

धक्कादायक ! ६७ वर्षांपासून ही ग्रामपंचायत करतेय वीजचोरी

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us