Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वायफळ बडबड करणाऱ्या पेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल

पिंप्री येथील जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांना विश्वास

najarkaid by najarkaid
November 17, 2024
in Uncategorized
0
वायफळ बडबड करणाऱ्या पेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव / जळगाव ता. 16 – “मी प्रामाणिकपणे विकासकामे केली आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील रस्ते, बंधारे, व गिरणा नदीवरील पूलाचे प्रकल्प मार्गी लावले, पिंप्री सारख्या गावात प्रचंड प्रमाणावर निधी उपलब्ध करून रस्त्यांसोबत बंधाऱ्याच्या जाळे विणले. मतदारसंघ शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून प्रत्येक सामाम्य व गोर गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मतदार संघात सदैव संपर्कात राहून राहिल्यामुळे सामान्य जनतेशी नाळ अधिक घट्ट केली आहे. विकासा साठी कधीही मतदारांशी दुजाभाव केला नाही, आणि नेहमी मोठ्या भावाप्रमाणे मतदारांशी वागलो आहे,” वायफळ बडबड करणाऱ्या पेक्षा जनता काम करणाऱ्याला साथ देईल असा ठाम विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास करून खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकत्व गुलाब भाऊंनी केले. आम्ही पिंप्री – सोनावद जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त लीड देणार असल्याचे भाजपाचे जि. प. चे माजी सभापती पी.सी..आबा पाटील व जि.प. सदस्य गोपाल बापू चौधरी यांनी सांगितले. पिंप्री येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

विरोधकांचा घेतला समाचार
गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करतांना म्हणाले की, जे आठ वर्षांत मतदारसंघात फिरकले नाहीत, आणि आता जाती- पातीचा खेळ करत आहेत. “त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक तरी आंदोलन केले का ? त्यामुळे ते वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका करत आहे. मात्र जनता हुशार आहे वायफळ बडबड करणाऱ्या पेक्षा काम करणाऱ्याला साथ देईल असा ठाम विश्वास आहे. सूत्रसंचालन व आभार प्रशांत पाटील सर यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
यावेळी रॉ.का.चे जिल्हाय्ध्यक्ष संजय पवार , भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे निलेश पाटील , रिपाईचे अनिल अडकमोल, पी.सी.आबा पाटील, गोपाल बापू चौधरी, मुकुंदराव नन्नवरे, डी.ओ.पाटील, प्रेमराज पाटील, अनिल पाटीलसुभाष अन्न पाटील, निर्दोष पवार नातेश्वर पवार,दिलीप भाऊसाहेब पाटील, दामू अण्णा, संजय पाटील सर, आबा धोबी, सरपंच कमलाबाई धोबी,नांना भालेराव, कैलास पाटील, गणेश चौधरी, , राजु पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, अनिल झंवर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी , परिसरातील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दाणा बाजार माथाडी हमाल कामगार सेनेतर्फे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा

Next Post

धनुष्यबाणाच्या जयघोषात आसोदा दणाणले ! टाळ मृदंगाचा गजर आणि वासुदेवांनी केली धमाल

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
धनुष्यबाणाच्या जयघोषात आसोदा दणाणले !  टाळ मृदंगाचा गजर आणि वासुदेवांनी केली धमाल

धनुष्यबाणाच्या जयघोषात आसोदा दणाणले ! टाळ मृदंगाचा गजर आणि वासुदेवांनी केली धमाल

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us