Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाघळी येथील पाचोबा शिवारातील भिल्ल बांधवांची आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली भेट

najarkaid by najarkaid
February 23, 2020
in जळगाव
0
वाघळी येथील पाचोबा  शिवारातील भिल्ल बांधवांची आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळालेला संसार उभा करण्यासाठी दिली तात्काळ मदत

चाळीसगाव –  तालुक्यातील  वाघळी येथील पाचोबा शिवारात राहणाऱ्या भिल्ल बांधवांच्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत ४ कुटुंबांचा संसार उध्वस्त झाला होता.
यात त्यांच्या जीवनावश्यक साहित्यासह 12 हजार रुपयांची कष्टाची कमाई देखील जळून खाक झाली होती.

अचानकपणे आलेल्या या संकटामुळे या ४ कुटुंबांना उघड्यावर राहायची दुर्दैवी वेळ आली. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर घटनास्थळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह भेट देत त्या कुटुंबातील सदस्यांना आधार दिला. शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल मात्र आजच या कुटुंबांवर उघडयावर राहायची वेळ आल्यामुळे तसेच होते नव्हते ते जळाल्याने तातडीने त्यांना मदत देणे गरजेचे होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने या ४ कुटुंबांना छत उभारण्यासाठी आवश्यक लोखंडी पत्रे व लोखंडी अँगल वैयक्तिक देण्याचे जाहीर केले, नुसते आश्वासन नाही तर  लागलीच त्यांनी संबंधित एजन्सी ला फोन लावून सदर मदत देण्याच्या सूचना दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य पोपट तात्या भोळे, पंचायत समिती सदस्य सुभाष दादा पाटील, गिरीष बराटे, निवृत्ती कवडे, रणजित पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व नुकसानग्रस्त कुटुंबीय उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बालवर्गाची क्षेत्रभेट उत्साहात संपन्न

Next Post

इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 500 जागांसाठी भरती

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us