Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वस्तू आणि सेवा करातील घोटाळाप्रकरणी निर्यातदाराला अटक

najarkaid by najarkaid
March 5, 2022
in राज्य
0
पोलिसात मुलगी मिसिंग तक्रार दाखल करणाऱ्या बापकडून मुलगी शोधून देण्याच्या नावानं दोन महिला पत्रकारांनी पैसे उकळले ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई प्रदेशाच्या ठाणे सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज खासगी कंपनीच्या संचालकाला अटक केली. बनावट कंपन्यांच्या नावाच्या सुमारे 85 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून या  कंपनीने बेकायदेशीररीत्या 15 कोटी 26 लाख  रुपयांचा  इनपुट टॅक्स क्रेडीट मिळवत होती.

दिल्ली सीमा शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती आणि ठाणे आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अंती मे. कॉर्वेट ट्रेडलिंक या बोरिवलीच्या खासगी कंपनीविरुद्ध चौकशी मोहीम सुरु करण्यात आली. सखोल तपासावरून असे दिसून आले की, ही कंपनी पादत्राणांच्या निर्यातीचे व्यवहार करत असून, या कंपनीने, दिल्लीमध्ये अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने जारी केलेल्या बनावट पावत्यांचा वापर करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडीट (आयसीटी) मिळविले. दिल्लीतील तुघलकाबाद आयसीडीच्या माध्यमातून निर्यात मालाच्या आयजीएसटी भरणा केल्याचे भासवून त्यावरील आयसीटी वर भारतीय सीमा शुल्क विभागाकडून मिळणारा आयजीएसटी परतावा स्वतःच्या ताब्यात घेतला.

या खासगी कंपनीच्या एका संचालकाला 03 मार्च 2022 रोजी सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत, आणि सीजीएसटी कायदा 2017 मधील  कलम 132(ब) आणि 132(क) अंतर्गत अटक करण्यात येऊन मुंबईच्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी दोषी आढळल्यास त्याला 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होईल.

कर-चुकवेगिरीविरुद्ध तसेच बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात करचुकवेगिरीच्या प्रकरणांमध्ये 1238 कोटी रुपयांची कर चोरी उघडकीस आणली आणि त्यातील 20 कोटी रुपये वसूल केले, तसेच या संदर्भात 7 व्यक्तींना अटक देखील केली.

करचुकवेगिरी करणाऱ्यांना आणि बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी सीजीएसटी विभाग डेटा मायनिंग, डेटा अनॅलिटीक्स आणि नेटवर्क विश्लेषण यांसारख्या साधनांचा वापर करत आहे. सीजीएसटी विभाग सेवा, आयात आणि निर्यात यासारख्या अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांसह डिजिटल अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून,कर चुकवेगिरी करणाऱ्यांचा शोध घेत आहे. येत्या काळात सीजीएसटी विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे शक्य नाही- त्रिसदस्यीय समितीचा अहवाल

Next Post

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या भाजप स्वाक्षरी मोहिमेत राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची स्वाक्षरी ; मग पुढे काय झालं वाचा…

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या भाजप स्वाक्षरी मोहिमेत राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची स्वाक्षरी ; मग पुढे काय झालं वाचा…

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या भाजप स्वाक्षरी मोहिमेत राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराची स्वाक्षरी ; मग पुढे काय झालं वाचा...

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us