Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वस्ताद अण्णासाहेब कोळी यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ “जळगाव जिल्हा अध्यक्ष” पदी निवड

najarkaid by najarkaid
July 23, 2020
in जळगाव
0
वस्ताद अण्णासाहेब कोळी यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ “जळगाव जिल्हा अध्यक्ष” पदी निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)- जळगाव जिल्ह्याचे एकेकाळचे नामवंत मल्ल तथा एक टोकाचे कुस्तीप्रेमी वस्ताद अण्णासाहेब कोळी यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य (रजि.) संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात येत आहे.
पैलवान व कुस्ती यावर नितांत प्रेम असणाऱ्या अण्णा कोळी वस्ताद यांनी आजवर जळगाव जिल्ह्यात अनेक मोठमोठी कुस्ती मैदाने यशस्वीपणे आयोजित केली.पैलवानांची इज्जत व मानसन्मान करावे ते कोळी वस्ताद यांनी.खान्देशाला पहिली महाराष्ट्र केसरी गदा पै.विजय चौधरी यांनी ज्यावेळी मिळवली त्यावेळी विजय चौधरी यांची हत्तीवरून मिरवणूक काढली ती कोळी वस्ताद व त्यांच्या सहकाऱ्यांनी. जळगावच्या जिल्ह्याच्या अनेक कष्टाळू मल्लांच्या मागे सदैव उभे राहणारे व पैलवान व कुस्तीला दैवत समजून त्यांचा मान ठेवणारे अण्णासाहेब कोळी वस्ताद यांची कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आम्हाला आनंद होत आहे.
वस्ताद अण्णासाहेब कोळी यांचे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरीकांच्या सहकार्याने जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यात निश्चित यश मिळेल – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us