Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वसूली करीता धडक मोहीम  ;  ढोल बजाओ पथकासोबत मुख्याधिकारी मैदानात

najarkaid by najarkaid
March 20, 2023
in जळगाव
0
वसूली करीता धडक मोहीम  ;  ढोल बजाओ पथकासोबत मुख्याधिकारी मैदानात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (किशोर रायसाकडा)- पाचोरा नगरपालिका विविध करवसूलीसाठी अॅक्शन मोडवर आली आहे. नगरपालिका क्षेत्रातील पाणीपट्टी / घरपट्टी / जागाभाडे / गाळाभाडे थकबाकी वसूली कार्यवाही अधिक तिव्र करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

पाचोरा येथील नगरपरिषदेच्याे विविध करवसूलीची धडक मोहीम मुख्याधधिकारी शोभा बाविस्कर यांच्याो मार्गदर्शनाखाली न.पा.अधिकारी, कर्मचारी तिव्रतेने करीत आहेत. अनेकदा सुचना, नोटीसा देऊन, न.पा.वाहनांवर जनजागृती करून देखील थकबाकी वसूली होत नसल्या ने दि.20 मार्च 2023 रोजी करण्यात आलेल्या धडक मोहीमेत शहरातील नवकार प्लाझा या शॉपींग कॉम्प्लेक्स मधील “19” व्यापारी गाळे सिल करण्यात आले आहेत. तसेच शहरातील ज्या थकित मालमत्ताधारकांनी त्यांचे कडेस येणे असलेली थकबाकी भरलेली नाही अशा थकबाकीदारांच्या घरासमोर मोठ-मोठयाने ढोल वाजवून वसूलीची धडक कार्यवाही सुरु असून तरी देखील अशांना बाकी न भरल्यास त्यांोचे नळसंकूलन बंद करण्यालत येत असून नगरपरिषदेने ज्याख कोणा थकबाकीदाराकडे थकीत रक्कयम येणे असेल त्यांेनी त्व रीत भरणे बाबत आवाहन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले असून थकबाकी न भरलेस नळ संकूलन तात्कारळ बंद करण्याूत येऊन मालमत्ता जप्तीची कार्यवाही करणार असले बाबत कळविले आहे.

त्याच प्रमाणे शहरातील जागाभाडे / गाळाभाडे थकबाकी धारकांनी देखील त्यांचेकडेस येणे असलेली बाकी त्वरीत भरावी अन्यथा त्यांचा गाळा सिल करण्याची देखील कार्यवाही करण्यात येणार असल्याने थकीत करांचा भरणा करण्यााबाबत सहकार्य करुन कटू प्रसंग टाळण्या चे आवाहन मुख्या धिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.

सदर धडक मोहीमेत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर अधिक्षक साईदास जाधव, अभियंता मधुकर सुर्यवंशी, लेखापाल संजय बाणाईते, दत्तात्रय जाधव, अंत.लेखापरिक्षक नितीन लोखंडे, लिपीक भिकन गायकवाड, विशाल मराठे, नरेश आदिवाल, युसुफ अजीज खान, फिरोज पठाण, संदिप खैरनार, विलास कुंभार, भिकन अर्जुन गायकवाड, किशोर मराठे, विलास कुलकर्णी, दत्तात्रय पाटील, अनील वाघ, आबा पाटील, तसेच इतर अधिकारी / कर्मचारी यांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर ७ दिवसानंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे ; मुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर निर्णय!

Next Post

मोठा निर्णय ; या रेशनकार्ड धारकांना मिळणार १०० रुपयात ‘आंनदाचा शिधा’, जाणून घ्या सविस्तर

Related Posts

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Next Post
मोठा निर्णय ; या रेशनकार्ड धारकांना मिळणार १०० रुपयात ‘आंनदाचा शिधा’, जाणून घ्या सविस्तर

मोठा निर्णय ; या रेशनकार्ड धारकांना मिळणार १०० रुपयात 'आंनदाचा शिधा', जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us