Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर ७ दिवसानंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे ; मुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर निर्णय!

najarkaid by najarkaid
March 20, 2023
in जळगाव, राज्य
0
अखेर ७ दिवसानंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे ; मुख्यमंत्र्यांच्या अश्वासनानंतर निर्णय!
ADVERTISEMENT

Spread the love

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा गेल्या ७ दिवसापासून सुरु असलेल्या संपावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असून उद्या मंगळवार पासून कर्मचारी नियमित आपल्या सेवेच्या ठिकाणी हजर होणार आहे.आज झालेल्या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संप मागे घेण्याच्या निर्णय संघटनानी घेतला आहे.

पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक 

आज संघटना सोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, जुनी पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

संप मागे घेण्याची घोषणा….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्मचारी संघटनेसोबत विधान भवनात बैठक झाली.या बैठकी दरम्यान सकारात्मक चर्चा झाली जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये विविध‎ स्पर्धांचे बक्षीस वितरण‎ सोहळा ; ‘हे’ ठरले विविध स्पर्धेतील विजेते

Next Post

वसूली करीता धडक मोहीम  ;  ढोल बजाओ पथकासोबत मुख्याधिकारी मैदानात

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
वसूली करीता धडक मोहीम  ;  ढोल बजाओ पथकासोबत मुख्याधिकारी मैदानात

वसूली करीता धडक मोहीम  ;  ढोल बजाओ पथकासोबत मुख्याधिकारी मैदानात

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us