Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरणगावं ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे फेस शिल्ड चे वाटप

najarkaid by najarkaid
May 1, 2020
in जळगाव
0
वरणगावं ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे फेस शिल्ड चे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं(प्रतिनिधी):- खा. शरदजी पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड वितरित करण्याचे कार्य सुरू आहे. आज वरणगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या नियोजनातून राज्यातील हजारो डॉक्टर व कर्मचाऱ्यांना हे शिल्ड देण्यात आलेले आहेत.
वरणगांव येथे फेस शील्ड वितरीत करतांना जळगाव जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष रवींद्र पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते राजेंद्र विश्वनाथ चौधरी, विष्णु नेमीचंद खोले,रवींद्र शांताराम सोनवणे, गणेश सुपडू चौधरी,समाधान जगदेव चौधरी तालुका अध्यक्ष दिपक हरी मराठे, शहराध्यक्ष संतोष बळीराम माळी, प्रकाश नारखेडे युवक शहरअध्यक्ष, प्रशांत मोरे रवींद्र पाटील,साजिद कुरेशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ समता नगर परिसरातील अंतर्गत रस्ते बंदने नागरिक त्रस्त

Next Post

3 मे नंतरच्या लॉकडाऊन संदर्भात काय म्हटले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – मुख्यमंत्री

3 मे नंतरच्या लॉकडाऊन संदर्भात काय म्हटले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us