Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“वयाचा दाखला” बाबत शासकीय रुग्णालयात 31रोजी होणार कार्यवाही

najarkaid by najarkaid
December 30, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १ या वेळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना वयाचा दाखला मिळण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असून संबंधितांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोरोनाव्यतिरिक्त आजारांवर उपचारासाठी खुले झाल्यापासून वयाचा दाखला आणि दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळणे बाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.

त्यानुसार दर गुरुवारी वयाचा दाखला काढण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. यासाठी वय वर्षे साठ व त्यावर असणार्‍या नागरिकांना हा दाखला मिळतो. याकरिता वय सिद्ध करणारे कागदपत्र उदाहरणार्थ, आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळेचा दाखला, जुने कागदपत्र तसेच दोन फोटो ही कागदपत्रे लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. सकाळी केस पेपर काढून ९ ते १ या वेळेत कक्ष क्रमांक ११३ येथे वयाचा दाखला मिळण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. लाभार्थ्यांनी वेळेत उपस्थिती द्यावी असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिवसभर २०५ दिव्यांगांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात सुविधेला सुरुवात

Next Post

वसंतराव मुंडे म्हणजे पत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

वसंतराव मुंडे म्हणजे पत्रकारितेला नवे आयाम देणारा नेता...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us