Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वडाळा येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील निलेश अहिरराव

najarkaid by najarkaid
April 5, 2020
in जळगाव
0
वडाळा येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील निलेश अहिरराव
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (तालुका प्रतिनिधी)- संपूर्ण जगात कोरोना या आजाराने थैमान घातल्याने संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकविस दिवसाचा लॉक डाऊन जाहीर केला आहे या संचार बंदीच्या काळात गावातील पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे प्रशासनाने विशेष जबाबदारी दिल्याने गावातील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील निलेश अहिरराव याचे काटेकोर पालन करत आहे.

ते पहाटे सहा वाजेपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत गावात फिरणाऱ्या तरुण व ग्रामस्थांना घरात बसण्याचे आव्हान करीत आहेत महत्त्वाच्या कामाशिवाय कोणीही घराबाहेर निघू नये असे आव्हान ते करीत आहेत व त्यांच्या आव्हानाला गावातील नागरी चांगला प्रतिसाद देत आहेत गावात येणारे भाजीविक्रेते यांच्यावर त्यांची करडी नजर आहे बँकेत, किराणा दुकान, रेशन दुकान, व भाजीपाला खरेदी च्यावेळी तोंडाला माक्स लावणे, हातांना सेनेटायझर चा वापर करणे, तसेच सोशल डिस्टन ठेवण्याचे आव्हान पोलीस पाटील निलेश अहिरराव यांनी ग्रामस्थांना केले आहे त्यांच्या या कामगिरीने गावात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे गरिब कुटुंबाना किराणा वाटप

Next Post

जामनेरात दोन गटात तुफान हाणामारी !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

एसडी-सीड तर्फे व्यावसायिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी शिबीर संपन्न

जामनेरात दोन गटात तुफान हाणामारी !

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us