Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकल ट्रेनला लटकणे पडले महागात; तरुणाचा हात सुटला अन्… घटनेचा थरारक Video व्हायरल

Editorial Team by Editorial Team
June 24, 2022
in राज्य
0
लोकल ट्रेनला लटकणे पडले महागात; तरुणाचा हात सुटला अन्… घटनेचा थरारक Video व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : लोकल ट्रेनच्या मोटार कोचच्या डब्याला लटकून प्रवास करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तरुणाचा हात सटकला आणि तरुण खाली पडला आणि त्यात जखमी झाला आहे. दानिश जकिर हुसैन खान (18) असे जखमी तरुणाचे नाव असून ही घटना ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानका दरम्यान घडली. या घटनेचा थरारक व्हिडीओ मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकार?
दानिश खान हा तरुण पीओपी सारखे मजुरीचे काम करत असून कळवा येथून दादर असा प्रवास करत होता. या दरम्यान त्याचा आत्तेभाऊ आणि आणखी काही नातेवाईक त्याच्यासोबत या डब्ब्याला लटकले होते. याच दरम्यान त्यातील एका तरुणाचा हात निसटला आणि तरुण दोन रेल्वे ट्रॅकमधील गॅपमध्ये पडला. सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला आहे. मात्र त्याच्या हाताला आणि पायाला जखम (Injury) झाली असून त्याच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २३ जून रोजी सकाळी साडे ९ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

काळ आला होता पण…लोकलच्या मोटर कोचच्या डब्याला लटकला होता तरुण अन…#Local #Lifline #CentralRailway #YouthCollapse #VideoViral pic.twitter.com/XRwlSeso44

— TV9 Marathi (@TV9Marathi) June 23, 2022

या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. हा संपूर्ण थरारक प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख

Next Post

भाजपचे राज्यपालांना पत्र! पत्राद्वारे केली ही मोठी मागणी, वाचा जसंच्या तसं पत्र

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भाजपचे राज्यपालांना पत्र! पत्राद्वारे केली ही मोठी मागणी, वाचा जसंच्या तसं पत्र

भाजपचे राज्यपालांना पत्र! पत्राद्वारे केली ही मोठी मागणी, वाचा जसंच्या तसं पत्र

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us