Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉकडाऊनचे उल्लंघन; पो. नि. धनवडे यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार – भगवान सोनार

najarkaid by najarkaid
May 1, 2020
in जळगाव
0
लॉकडाऊनचे उल्लंघन; पो. नि. धनवडे यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार – भगवान सोनार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ;- लॉकडाऊनचे उल्लंघन करून 25 एप्रिलरोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बदली झाल्याचा आव आणत अवघ्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात यावल शहराचा तथाकथित विकास केल्याच्या गप्पा करीत यावल पोलीस स्टेशनला बेकायदेशीर 200 जणांचा जमाव जमा करणार्‍या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची तक्रार पत्रकार भगवान सोनार राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पो.नि. धनवडे यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्या मयताच्या कुटूंबियांशी उद्धट वर्तणूक, पत्रकार मनोज नेवे यांच्यावर आकसाने कारवाई, स्थानिक राजकारण्यांच्या हातचे प्यादे बनून विशिष्ट लोकांच्या हितासाठी एकतर्फी कारवायांची मनमानी आदी गंभीर आरोप धनवडे यांच्यावर बर्‍याच दिवसांपासून होत आहेत.
25 एप्रिल रोजी सायंकाळी श्री. धनवडे यांची बदली एमआयडीसी पोलीस स्टेशनला झाल्याची अफवा पसरल्याने त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी पोलीस ठाण्यासमोर केली होती . यावेळी उपस्थित जमावाने अरुण धनवडे यांच्या समर्थनार्थ भाषणे ठोकून त्यांच्या कथित बदलीला विरोध केला होता . यावेळी जमावाला संबोधन करताना धनवडे यांनी आपले प्रमोशन एमआयडीसी पोलीस स्टेशनला झाल्याची मखलाशी केली होती. मात्र ही बाब त्यांच्या अंगलट आली असून जमावबंदीचा आदेश धुडकावत गर्दी जमविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी धनवडे यांच्यावर काहीही कारवाई केलेली नसल्याने राज्याच्या गृहमंत्र्यांकडे चौकशी व कारवाईची मागणी करणार असल्याचे ग्रामीण पत्रकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

कासोदा आज पासून ३मे पर्येंत कडकडीत बंद : गावकऱ्यांनी घेतला पुढाकार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

वरणगाव शहर 48 तासासाठी पूर्णपणे बंद!

कासोदा आज पासून ३मे पर्येंत कडकडीत बंद : गावकऱ्यांनी घेतला पुढाकार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us