Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षणाचे आयोजन    

najarkaid by najarkaid
November 11, 2019
in जळगाव
0
लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षणाचे आयोजन    
ADVERTISEMENT

Spread the love

   जळगाव – महाराष्ट्र शासन वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणाचे सत्र 23 डिसेंबर 2019 ते 27 फेबुवारी, 2020 दरम्यान एकूण 50 दिवसांचे आयोजित केले आहे.

प्रशिक्षणासाठी 5 मोड्युलप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार या  जिल्हा कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छूक कर्मचारी यांना प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या 24 जून 2015 च्या शासननिर्णयानुसार सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे केले आहे.

प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. तथापि, पुर्णवेळ पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्युलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती कर्मचारी यांना दिली जाईल. त्याअनुषंगाने नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन सहाय्यक संचालक (प्रशिक्षण) लेखा व कोषागारे नाशिक विभाग, नाशिक श्री.  सु. प्र. अहिरराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्ये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसचा शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा: सूत्र

Next Post

गायी/म्हशींवरील लाळखुरकत लसीकरण मोहिम सुरु

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
गायी/म्हशींवरील लाळखुरकत लसीकरण मोहिम सुरु

गायी/म्हशींवरील लाळखुरकत लसीकरण मोहिम सुरु

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us