Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाेणी येथील नदीत तरुणाचा बुडून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
October 3, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पाराेळा : तालुक्यातील लाेणी येथे नदीत पाय घसरून पाण्यात बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात दीपक भील याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाेणी येथे घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती.

लाेणी बुद्रुक ते लाेणी खुर्द या दाेन्ही गावांना जाेडणारा रस्ता आहे. या ठिकाणी एक लहान पुल असून दाेन्ही गावातील ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी या पुलाचा वापर करत असतात.या पुलाखाली असलेल्या नाल्यातील खड्ड्यात माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. दरम्यान, याच ठिकाणी २ अाॅक्टाेबर राेजी दुपारी १ वाजता लाेणी येथील दीपक संदीप भील व त्याचे काही मित्र गेले हाेते. या वेळी किशाेर दिनकर हा तरुण पाय घसरून पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दीपक भील याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक हा घरातील कर्ता असल्याने त्याच्या परिवारावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हृदय पिळवटून टाकणारी घटना । पप्पा देवाघरून येत नाहीत म्हणून देवाघरी जायचा निर्णय, माय-लेकीचा गळफास

Next Post

दिलासादायक ! देशात नव्या कोरोना रुग्ण संख्येत घट ; सक्रिय रुग्णसंख्या 199 दिवसांतील निचांकी

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
कोरोना : आगामी दोन महिने महत्वाचे, केंद्र सरकारने राज्यांना दिला ‘हा’ इशारा

दिलासादायक ! देशात नव्या कोरोना रुग्ण संख्येत घट ; सक्रिय रुग्णसंख्या 199 दिवसांतील निचांकी

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us