Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन

मंगेशकर घराण्यातील राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल हे आकर्षण

najarkaid by najarkaid
February 7, 2023
in जळगाव
0
लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.०७ (प्रतिनिधी) – गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी २०२३ रोजी, महात्मा गांधी उद्यान येथे सायंकाळी ७ ते १० वाजेदम्यान स्वरस्वती या संगीतमय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुणीही चुकवू नये असा या संगीतमय स्वरस्वती कार्यक्रमासाठी मंगेशकर घराण्यातील आजच्या पिढीतील आघाडीच्या गायिका डॉ. राधा मंगेशकर आणि सोबत प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल यांच्यासह सह गायक जितेंद्र अभ्यंकर आणि साथीला वाद्यवृंद असणार आहे. या श्रध्दांजली मैफलीचे आपल्या खास शैलीत निवेदनासाठी प्रसिद्ध असलेले मनिष गोखले निवेदन करणार आहेत.

दि. ६ फेब्रुवारीला लाडक्या दिदीला जावून एक वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्त लतादिदींना संगितमय मैफलीतून श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित स्वरस्वती या कार्यक्रमात राधा मंगेशकर आणि मनिषा निश्चल हे आकर्षण असलेल्या कार्यक्रम सर्व रसिकांसाठी मोफत असेल. यासाठी मोफत प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. क्वालिटी वर्ल्ड, सत्यब्रम्ह भरित सेंटरच्या मागे, बी. जे. मार्केट, केवल हॉस्पिटल बजरंग बोगद्या जवळ, गणपती मंदिर शेजारी, मिसळ दरबार, मू. जे. महाविद्यालय समोर यामध्ये महिलांसाठी विशेष प्रवेशिका केवल हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रस्त्यावर करत होती स्टंट; पाठीमागून गाडी आली अन्…. ‘हा’ VIDEO पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल..

Next Post

रेशनसंदर्भात सरकारने काढला नवीन आदेश ! प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक..

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

रेशनसंदर्भात सरकारने काढला नवीन आदेश ! प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us