Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
August 11, 2022
in जळगाव
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावमधून अत्याचाराची एक घटना समोर आलीय. ३२ वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी याबाबत शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

जळगाव शहरातील एका भागात ३२ वर्षीय तरुणीही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून ती सध्या शिक्षण घेत आहे. दरम्यान तिची ओळख चंदन मोतीराम चौधरी रा. खिर्डी तालुका रावेर जिल्हा जळगाव याच्याशी झाली. दरम्यान त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे पण वाचा :

मोठी बातमी : यमुना नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली ; २० जण बुडाल्याची भीती

वजन कमी करण्यासाठी अधिक ग्रीन टी पिणे धोकादायक, जाणून घ्या ओव्हरडोसचे तोटे

सोन्याने सणासुदीत दिली गुडन्यूज ; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त

लिपस्टिकने भिंतीवर लिहिली नवऱ्याच्या अत्याचाराची कहाणी, मग नंतर उचलले टोकाचं पाऊल

या संदर्भात पीडीतीने बुधवारी १० ऑगस्ट रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चंदन मोतीराम चौधरी राहणार खिर्डी ता. रावेर जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी : यमुना नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली ; २० जण बुडाल्याची भीती

Next Post

या सरकारी बँकेत निघाली भरती, जाणून घ्या पगार पाणीसह पात्रता?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

या सरकारी बँकेत निघाली भरती, जाणून घ्या पगार पाणीसह पात्रता?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us