Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसेनीं बंजारा समाजाचा पारंपरिक पोशाख धारण करून धुलीवंदन केले साजरे

najarkaid by najarkaid
March 18, 2022
in जळगाव
0
रोहिणी खडसेनीं बंजारा समाजाचा पारंपरिक पोशाख धारण करून धुलीवंदन केले साजरे
ADVERTISEMENT

Spread the love

गेल्या दोन वर्षापासून रंगपंचमी साजरी करायला मिळाली नसल्याने यावर्षी मुक्त वातावरणात महाराष्ट्रात सर्वत्र  रंगपंचमी साजरी केली.दरम्यान माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे मुक्ताईनगर मतदार संघात रंगपंचमी साजरी करतांना दिसल्या. दरम्यान,धामणगाव ता मुक्ताईनगर येथे बंजारा समाज बांधवांसमवेत बंजारा समाजाचा पारंपरिक पोशाख धारण करून धुलीवंदन साजरे केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.

मुक्ताईनगर मतदार संघात अनेक ठिकाणी रंगपंचमी निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रोहिणी खडसे यांनी आयोजित होळी मिलन कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होऊन रंगपंचमी साजरी केली.

मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे बंजारा समाज बांधवांसमवेत बंजारा समाजाचा पारंपरिक पोशाख धारण करून रोहिणी खडसेनीं धुलीवंदन साजरे केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते.

धामणगाव ता मुक्ताईनगर येथे बंजारा समाज बांधवांन समवेत बंजारा समाजाचा पारंपरिक पोशाख धारण करून धुलीवंदन साजरे केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, समाज बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते pic.twitter.com/27GVzEuK2l

— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 18, 2022

Spread the love
Tags: #राष्ट्रवादी #रंगपंचमी#रोहिणी खडसेएकनाथराव खडसे
ADVERTISEMENT
Previous Post

बिकिनीमध्ये दिसले करीना, करिश्मा, नताशाचे त्रिकूट

Next Post

भाजपाला हरवण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
भाजपाला हरवण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार

भाजपाला हरवण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us