Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेड क्रॉस तर्फे सवलतीच्या दरात औषधी उपलब्ध !

najarkaid by najarkaid
April 17, 2020
in जळगाव
0
रेड क्रॉस तर्फे सवलतीच्या दरात औषधी उपलब्ध !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – लॉक डाऊन च्या काळात रेड क्रॉस जळगावच्या वतीने ब्रँडेड औषधी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे यामुळे जळगावकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.रेड क्रॉस भवन मधील केदारनाथ मेडिकल स्टोअर्स च्या माध्यमातून ही विशेष सवलत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

केदारनाथ मेडिकल च्या माध्यमातून रेड क्रॉसद्वारा यापूर्वी देण्यात येत असलेली औषधी वरील सूट वाढवण्यात आली असून लॉक डाऊन च्या काळात ही सूट 15 ते 20 टक्के पर्यंत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जनरिक औषधी वर 35 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत ही सूट देण्यात येणार असल्याची माहिती रेडक्रॉस तर्फे देण्यात आली. सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात मध्यमवर्गीय आणि गरजवंत यांची निकड लक्षात घेऊन रेडक्रॉस ने हा भार सोसण्याचे ठरवले आहे. ब्रँडेड औषधे आणि जनरिक औषधे या दोघांवर सूट मिळणार असल्या कारणाने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. लोक डाऊन च्या काळातील या औषध सवलतीचा फायदा गरजूंनी घ्यावा असे आवाहन रेड क्रॉस या संस्थेचे उपाध्यक्ष गनी मेमन सचिव विनोद बियाणी रक्तपेढी चेअरमन डॉ.प्रसन्न कुमार रेदासनी यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी, घर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये

Next Post

खिर्डी येथे सोशल डिस्टनसिंग चे नियमानुसार स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटप

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us