Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मद्य विक्रीला अटी शर्तीवर परवानगी द्यावी रिपाईचे अनिल अडकमोल यांची मागणी

najarkaid by najarkaid
April 30, 2020
in जळगाव
0
मद्य विक्रीला अटी शर्तीवर परवानगी द्यावी रिपाईचे अनिल अडकमोल यांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – देशभरात दि. ३ मेपर्यंत लॉकडाऊन झाल्यानंतर मद्यासह, गुटखा, तंबाखुजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू झाला आहे. लॉकडाऊनमुळे मद्य विक्री बंद असल्याने शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडत आहे. तिपटीच्या दराने मद्याचा विक्री होऊन काळाबाजार केला जात आहे. हा काळाबाजार थांबविण्यासाठी व महसूल वाढीसाठी मद्य विक्रीला अटी-शर्तींच्या आधारावर परवानगी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनचा मोठा परिणाम शासनाच्या तिजोरीवर होत आहे. शासकीय कामे ठप्प झाल्याने महसुली उत्पन्नात घट आली आहे. अशातच जिल्ह्यात मद्यविक्री बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत आहे. नुकत्याच झालेल्या दोन कारवाईवरून हे निष्पन्न झाले आहे. दुप्पट आणि तिप्पट दराने चोरी-चोरी, चुपके-चुपके मद्याची विक्री होत आहे. एकीकडे मद्य विक्रीला परवानगी नसल्याने शासनाचा महसूल बुडत आहे तर दुसरीकडे मात्र याच मद्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत आहे. जिल्ह्यात कुठल्याही वस्तुचा काळाबाजार होऊ नये असे शासनाचे आदेश आहे. असे असतांना जिल्ह्यात मद्य विक्रीचा काळाबाजार सर्रासपणे सुरू आहे. हा काळाबाजार थांबवुन शासनाच्या महसुलात वाढ करण्यासाठी मद्य विक्रीच्या दुकानांना अटी-शर्तींच्या आधारे परवानगी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रास्त भाव दुकानातून धान्य वाटपाचे वेळापत्रक जाहिर ; नागरीकांनी गर्दी टाळण्यासाठी वेळापत्रकानुसारच धान्य घेण्यास जावे – सुनिल सूर्यवंशी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us