Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिक्षाचालकाच्या अश्लील चाळेला घाबरून मुलीने घेतली धावत्या रिक्षेतून उडी, पहा घटनेचा धक्कादायक Video

Editorial Team by Editorial Team
November 16, 2022
in राज्य
0
रिक्षाचालकाच्या अश्लील चाळेला घाबरून मुलीने घेतली धावत्या रिक्षेतून उडी, पहा घटनेचा धक्कादायक Video
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलगी रिक्षात एकटी असल्याचे फायदा उचलून रिक्षा चालकाने अश्लील प्रश्न विचारण्यास आणि अश्लील चाळे करण्यात सुरुवात केल्यामुळे घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून थेट उडी मारलीय. या घटनेत मुलगी रस्त्यावर कोसळली आणि गंभीर जखमी झाली. यानंतर रिक्षा चालकाने मुलीची मदत करण्याऐवजी ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Video) कैद झालीय.

या प्रकरणात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणारा रिक्षाचालक सय्यद अकबर सय्यद हमीद (वय ३९, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) याला क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतले.
https://twitter.com/ssidsawant/status/1592709491799523328
याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लास करणारी एक अल्पवयीन (१७ वर्षीय) मुलगी गोपाल टी ते शिवाजी हायस्कूल येथे जाण्यासाठी रिक्षात बसली. रिक्षात ती एकटी असल्याची संधी साधून रिक्षाचालकाने तिच्याशी अश्लील संवाद सुरू केला आणि रिक्षा वेगात नेण्यास सुरुवात केली. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखून रिक्षातून बाहेर उडी घेतली.

धावत्या रिक्षातून उडी टाकल्यानं मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला. ज्या वेळी मुलीने रिक्षातून उडी टाकली, तेव्हा रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. मागून येणाऱ्या वाहनांना आणि दुचाकीखाली ही मुलगी येण्याची भीती होती. मात्र मागील वाहनांनी प्रसंगावधान राखल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज या राशींच्या लोकांनी पैशाच्या व्यवहारात सावध राहावे, तुमचा दिवस असा जाईल?

Next Post

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ, सोने तब्बल इतक्या रुपयाने महागले

Related Posts

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ, सोने तब्बल इतक्या रुपयाने महागले

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us